ठळक घडामोडी

कुडाळ तहसीलदार यांचा दालनाबाहेर तक्रार पेटी उपक्रम आदर्शवत

मनसे मार्फत कुडाळ तहसीलदार यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार कुडाळ यांनी सुचना / तक्रार पेटी बसवली असून लोकांनी सुचना किंवा तक्रारी या मधे लिहून टाकाव्यात याची दखल खुद्द तहसीलदार घेणार अशा उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच तहसीलदार यांनी केले. तालुक्याच्या ग्रामीण भागातून विविध कामांकरिता येणाऱ्या सामान्य नागरिकांना अनेक अडचणी येतात, उदा….

Read More

अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाईसाठी कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर रमेश सावंत यांचे उपोषण…

माणगाव ग्रामपंचायतच्या दोष पात्र व भ्रष्ट कारभार करणाऱ्या कारवाई करा कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील माणगाव येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्ट व दोष पात्र कारभार करणाऱ्या अधिकारी व लोकसेवक यांच्यावर कार्यवाही करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश सखाराम सावंत (मुक्काम पोस्ट – माणगाव – बंदिचे माड, तालुका – कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग) यांनी बेमुदत उपोषण छेडले आहे. कुडाळ येथील गटविकास…

Read More

येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका; कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीने राहणार- वैभव नाईक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद विभागीय पक्ष निरीक्षक पदी कृष्णा धुरी व सचिन कदम व कुडाळ शहर निरीक्षक पदी सुशील चिंदरकर यांची नियुक्ती कुडाळ प्रतिनिधी आजपर्यंत जे जे कोणी शिवसेना सोडून गेले आहेत त्यांची ताकद निष्ठावंत शिवसैनिकांनी मोडून काढली आहे. जो पर्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला धक्का लागणार…

Read More

बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव मंडळाकडून मंजूर..

शिवसेना कामगार सेनेच्या प्रसाद गावडेंची माहिती. सिंधुदुर्ग प्रतिनिधी शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 3965 बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव मंडळाकडून मंजूर करण्यात आले असून मंडळाने DBT प्रणालीने रु.3 कोटी 62 लाख एवढी रक्कम बांधकाम कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे. माहे फेब्रुवारी 2024 पासूनचे कामगारांचे प्रस्ताव ऑनलाईन पडताळणी…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची सोमवारी बैठक

वैभव नाईक,परशुराम उपरकर,राजन तेली,संदेश पारकर,सतिश सावंत करणार मार्गदर्शन.. पदाधिकारी, शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक सोमवार दि.०३ /०३ /२०२५ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्र.२ येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार वैभव नाईक,माजी आमदार परशुराम ( जीजी) उपरकर,…

Read More

अंतिम निर्णय झाल्याशिवाय झाराप येथील पुतळ्याला हात लावला जाणार नाही,राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे लेखी आश्वासन

शासनाने कोणत्या प्रकारचा दगाबाजी करण्याचा प्रयत्न केलास तीव्र आंदोलन करण्यात येईल कुडाळ प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने झाराप झिरो पॉइंट येथे आज १ मार्च २०२५ सकाळी १०.०० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतराबाबत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले गेले, आणि या लाक्षणिक उपोषणाची दखल पोलीस प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून घेतली गेली आणि त्यांनी…

Read More

हुमरमळा येथे महाशिवरात्र उत्सव निमित्ताने वैभव मांजरेकर मित्र मंडळ पुरस्कृत संगीत गायनाचा कार्यक्रम

कुडाळ प्रतिनिधी ग्रामीण भागातुन संगीत विद्यालयाचे विद्यार्थी उतुंग भरारी घेतात म्हणून आज महाशिवरात्र उत्सव निमित्ताने शिवश्रुती कार्यक्रम आयोजित करुन वैभव मांजरेकर मित्र मंडळाने एक आदर्श निर्माण केला असे गौरवोद्गार बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सव निमित्ताने वैभव मांजरेकर मित्र मंडळ पुरस्कृत संगीत गायनाचा…

Read More

व्हाइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाकडून गौरव

सावंतवाडी प्रतिनिधी पत्रकार प्रा. रुपेश पाटील यांची ‘व्हॉईस ऑफ मिडियाचे’ जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सावंतवाडी तालुका पत्रकार संघाकडून त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व…

Read More

हुमरमळा वालावल गावातील गुणी दशावतार कलाकार चंद्रकांत माड्ये यांचा आगळावेगळा सन्मान

हौशी मित्र मंडळ हुमरमळा यांची संकल्पना..! कुडाळ प्रतिनिधी परीस्थिती जरी साथ देत नसली तरी श्री देव रामेश्वरांने या गुणी कलाकाराला साथ दील्यानेच आजही रंगमंचावर आपली दशावतारी कला सादर करुन गावाचे नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दशावतार कला जोपासण्यासाठी कांता माड्ये प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे यांनी सांगितले हुमरमळा वालावल गावचे…

Read More

कुडाळ MIDC रस्ता कामात गरीबाला एक न्याय आणि धनदांडग्यांना एक न्याय खपून घेणार नाही

MIDC चे अधिकारी रेवंडकर यांना घेराव घालत मनसेचा इशारा. कुडाळ प्रतिनिधी मुंबई गोवा हायवे ते गवळदेव मार्गे एमआयडीसी रस्ता काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. सदर काम सुरू करण्यापूर्वी या रस्त्यावर बरेच ठिकाणी काही प्रमाणात स्थानिक पथविक्रेते यांचे स्टॉल होते. ते हटवण्यात आले. तसेच काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे होती. तीही सुजान ग्रामस्थ व राजकीय पक्षाचे पदाधिकारी…

Read More

You cannot copy content of this page