नेरुर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर तसेच पंचायत समिती सदस्या सौ दीप्ती नाईक यांच्या शुभहस्ते पायलाग लसीकरणाचा करण्यात आला शुभारंभ
आज दिनांक १३/०२/२०२६ रोजी केंद्र पुरस्कृत पायलाग रोगाच्या प्रतीबंधक लसीकरणाची सुरुवात मौजे नेरूर तालुका कुडाळ येथे जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर व पंचायत समिती सदस्य श्रीमती दिप्ती नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सरसोलीधाम येथील गोशाळेतील १४० पशुधनास लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून आज ४८ पशुधनास लसिकरण करण्यात आले. उपक्रमाच्या सुरुवातीस श्रीम. नाईक यांच्या कडून गोमातेची…
हिंद-दी-चादर’ उपक्रमातून सेवा परमो धर्माचा संदेश : आरोग्य मंदिर कळसुली येथे मोफत वैद्यकीय सेवा पंधरवडा
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) शिख धर्माचे नववे गुरू श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद-दी-चादर’ या विशेष उपक्रमांतर्गत आरोग्य मंदिर ओसरगाव, कळसुली येथे निःशुल्क वैद्यकीय सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुंच्या त्याग, शौर्य आणि मानवतेच्या संदेशाला कृतीतून अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्यावर…
जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना लवकरच वितरीत होणार “अत्यावश्यक संच कीट”
भारतीय मजदूर संघ व स्वाभिमानी कामगार संघटनेचा यशस्वी पाठपुरावा स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडेंची माहिती कुडाळ प्रतिनिधी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शासनाकडून जिल्ह्यातील कामगारांसाठी यापूर्वी ग्रुहपयोगी वस्तु भांडी संच व सुरक्षा संच योजनेचा लाभ…
नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघातुन मला स्थानिक उमेदवार म्हणून निवडुन दील्या मुळेच मी जिल्हापरीषदेवर सदस्य म्हणून पोहचु शकलो:रुपेश पावसकर
कुडाळ (प्रतिनिधी) नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघातुन लोकांनी मला स्थानिक उमेदवार म्हणून प्राधान्य दिले त्या मुळे भविष्यात कोणताही राजकीय निर्णय घेताना पहील्या प्रथम माझ्या लोकांचा निर्णय घेऊनच मी राजकिय वाटचाल करेन असे प्रतिपादन नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघातुन निवडुन आलेले श्री रुपेश पावसकर यांनी सांगितले नेरुर येथे ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मंदिर नेरुर चव्हाटा येथे श्री पावसकर आणि…
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला येथे बालोद्यानचे उद्घाटन..!
वेंगुर्ला प्रतिनिधी वेंगुर्ला रामघाट रोड येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुंदर असे बालोद्यान उभारण्यात आले असून सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे उपाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते बालोद्यानचे उद्घाटन करण्यात आले. या बालोद्यानात झोपाळा,घसरगुंडी, मेरी गो राऊंड, क्लायम्बर, सी हाॅर्स राॅकर, सीसाॅ इत्यादी खेळणी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बालोद्यानाच्या उद्घाटन समारंभाला शाळेच्या…
जिल्हा नियोजन समितीची उद्या बैठक
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीची बैठक मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी केले आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ निकाल अपडेट
घावनळे जिल्हा परिषद मतदार संघ उमेदवार दिपक नारकर विजयी गोठोस पंचायत समिती उमेदवार दिव्यांनी खरात विजयी घावनळे पंचायत समिती उमेदवार अर्चना घावनळकर विजयी
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ निकाल अपडेट
घावनळे जिल्हा परिषद मतदार संघ उमेदवार दिपक नारकर विजयी गोठोस पंचायत समिती उमेदवार दिव्यांनी खरात विजयी घावनळे पंचायत समिती उमेदवार अर्चना घावनळकर विजयी
माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात तिघेही अपक्ष उमेदवार विजयी
माडखोल जिल्हापरिषद मतदार संघातून शिवानी संजय नाईक ही अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर पंचायत समिती मतदार संघातून अवनी राऊळ आणि प्रथमेश सावंत हे दोघे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. हे तिघेही भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत. _________________________
सिंधुदुर्गचा कौल: सत्तेची चावी कोणाकडे? जाणून घ्या सर्वात आधी…
//खबरदार कोकण न्यूज// सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी खबरदार कोकण न्यूज च्या “WhatsApp” ग्रुपला आताच जॉईन व्हा. निकालाचा प्रत्येक क्षण आणि अचूक आकडेवारी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. ग्रुप लिंक👇🏼 https://tsapp.com/EbplffgC9QpBffLwxmM00 ————————————- बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा. 📞९६३७८५०९४१ ————————————- “खबरदार कोकण न्यूज चॅनल” व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा…
