जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरीतच राहणार…
पालकमंत्री रवींद्र चव्हाणः शिष्टमंडळाला दिले आश्वासन.. ओरोस प्रतिनिधी जिल्हा परिषद रुग्णालय जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी येथून हलवण्याचा प्रश्नच नाही. शासकीय मेडिकल कॉलेजला हे रुग्णालय सलग्न आहे. येथून जिल्हा रुग्णालय हलविण्याबाबत शासकीय पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा मुख्यालय विकास संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा समोर स्पष्ट केली. दरम्यान मेडीकल कॉलेजकरिता नव्या…
