सीएसटी ते करमळी स्पेशल रेल्वेला आम.नितेश राणे यांच्या मागणीवरून वैभववाडी आणि सावंतवाडी मिळाला थांबा
आमदार नितेश राणे यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार कणकवली प्रतिनिधी ०११५१/०११५२ सीएसटी ते गोवा करमळी अशा धावणाऱ्या हिवाळी विशेष रेल्वे गाडीला आमदार नितेश राणे यांच्या मागणीची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड येथे थांबा देण्यात आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाकडे याबाबतचा पत्रव्यवहार करून तातडीने हे थांबे मंजूर केले जावेत…
