कु.मिताली मिलिंद धुरीचेअब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश!

मिताली माणगाव सेंट जोसेफ नं ४ शाळेची विद्यार्थिनी.

कुडाळ : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत माणगाव सेंट जोसेफ नं. ४ केंद्र शाळेतील मिताली मिलिंद धुरी हि इयत्ता ४ चौथीतील विद्यार्थिनी तब्बल २४६ गुण मिळविले आहे

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.

यावेळी मुख्याधिपिका सौ. स्नेहा पालकर, शिक्षिका सौ. दिपा सावंत, सहाय्यक शिक्षिका सौ. रेश्मा काळे यांचे परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन लाभले.
सर्व शिक्षक वर्गाकडून तसेच सर्व स्तरावरून मिताली धुरीचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page