मंत्री दीपक केसरकर यांचा १८ जुलै ला वाढदिवस सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा होणार…
राजन पोकळे:मित्र मंडळाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन… राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातशिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यामाध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातयेणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते…
