ठळक घडामोडी

कणकवली तालुक्यातील घटना,विषारी द्रव्य प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू

कणकवली प्रतिनिधी तालुक्यातील ओझरम माळवाडी येथील दत्तात्रय बापू वरक (वय ३८) यांचा शुक्रवारी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दत्तात्रय वरक यांनी गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. परिणामी ते बेशुद्ध पडले. त्यांना नातेवाईकांनी तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा…

Read More

खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढणार:उद्योगमंत्री उदय सामंत

राज्याचे उद्योगमंत्री यांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची घेतली सदिच्छा भेट कणकवली प्रतिनिधी शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली ओम गणेश निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली यावेळी मंत्री उदय सामंत यांनी खासदार…

Read More

जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात

कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार,कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) १६ जानेवारी २०२६ पासून स्वीकारले जाणार आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. अर्ज सादर करण्याचा तपशील…

Read More

खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत १६ जानेवारी रोजी महायुतीची संयुक्त बैठक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी कणकवली प्रहार भवनामधील स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक दुपारी २ वा. आयोजित करण्यात आली आहे. महायुतीच्या या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे आणि कुडाळ-मालवणचे आ. निलेश राणे, सावंतवाडीचे…

Read More

मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून खून,परीसरात खळबळ

वेंगुर्ला अणसुर पाल (मडकीलवाडी) येथील घटना वेंगुर्ला प्रतिनिधी तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिचा खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास…

Read More

कणकवली ह्यूमन राईट च्या वतीने नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेत विविध शहरातील समस्यांबाबत चर्चा..

लवकरात लवकर प्रश्नांवर तोडगा काढला जाईल:नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग संघटनेच्या कणकवली तालुका कार्यकारिणी ने कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष श्री पारकर यांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू.त्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवून शहराच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करू असे आश्वासन देण्यात…

Read More

खर्डेकर महाविद्यालयात ‘नादब्रह्म’चा जयघोष

भाजप नेते विशाल परब व सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात ! वेंगुर्ला प्रतिनिधी येथील प्रतिष्ठित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘नादब्रह्म २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते श्री. विशालजी परब आणि सौ. वेदिकाजी परब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित…

Read More

महेंद्र अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांचे भारतीय सैन्य दलात निवड

सावंतवाडी प्रतिनिधी जानेवारी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सावंतवाडीतील ‘महेंद्र अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलात (इंडियन आर्मी) स्थान मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. अकॅडमीच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पियुष बर्डे, वेदांत पारकर, अविष्कार डिचोलकर आणि सखाराम काळे यांचा समावेश आहे….

Read More

खर्डेकर महाविद्यालयात ‘नादब्रह्म’चा जयघोष

भाजप नेते विशाल परब व सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात ! वेंगुर्ला प्रतिनिधी येथील प्रतिष्ठित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘नादब्रह्म २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते श्री. विशालजी परब आणि सौ. वेदिकाजी परब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित…

Read More

अखेर” जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले

5 फेब्रुवारीला मतदान,७ फेब्रुवारीला मतमोजणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यामुळे ग्रामीण राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. “मिनी विधानसभां” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. या निवडणुकांत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांचा समावेश असून, एकूण १२ जिल्हा परिषद…

Read More

You cannot copy content of this page