खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत १६ जानेवारी रोजी महायुतीची संयुक्त बैठक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी कणकवली प्रहार भवनामधील स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक दुपारी २ वा. आयोजित करण्यात आली आहे. महायुतीच्या या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे आणि कुडाळ-मालवणचे आ. निलेश राणे, सावंतवाडीचे…

Read More

मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून खून,परीसरात खळबळ

वेंगुर्ला अणसुर पाल (मडकीलवाडी) येथील घटना वेंगुर्ला प्रतिनिधी तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिचा खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास…

Read More

कणकवली ह्यूमन राईट च्या वतीने नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेत विविध शहरातील समस्यांबाबत चर्चा..

लवकरात लवकर प्रश्नांवर तोडगा काढला जाईल:नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग संघटनेच्या कणकवली तालुका कार्यकारिणी ने कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष श्री पारकर यांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू.त्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवून शहराच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करू असे आश्वासन देण्यात…

Read More

खर्डेकर महाविद्यालयात ‘नादब्रह्म’चा जयघोष

भाजप नेते विशाल परब व सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात ! वेंगुर्ला प्रतिनिधी येथील प्रतिष्ठित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘नादब्रह्म २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते श्री. विशालजी परब आणि सौ. वेदिकाजी परब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित…

Read More

महेंद्र अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांचे भारतीय सैन्य दलात निवड

सावंतवाडी प्रतिनिधी जानेवारी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सावंतवाडीतील ‘महेंद्र अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलात (इंडियन आर्मी) स्थान मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. अकॅडमीच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पियुष बर्डे, वेदांत पारकर, अविष्कार डिचोलकर आणि सखाराम काळे यांचा समावेश आहे….

Read More

खर्डेकर महाविद्यालयात ‘नादब्रह्म’चा जयघोष

भाजप नेते विशाल परब व सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात ! वेंगुर्ला प्रतिनिधी येथील प्रतिष्ठित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘नादब्रह्म २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते श्री. विशालजी परब आणि सौ. वेदिकाजी परब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित…

Read More

अखेर” जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले

5 फेब्रुवारीला मतदान,७ फेब्रुवारीला मतमोजणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यामुळे ग्रामीण राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. “मिनी विधानसभां” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. या निवडणुकांत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांचा समावेश असून, एकूण १२ जिल्हा परिषद…

Read More

कोलझर वृक्षतोड प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल

सावंतवाडी प्रतिनिधी कोलझर येथे खाजगी जंगलक्षेत्रात झालेल्या वृक्षतोडप्रकरणी वनविभागाने ठोस पावले उचलली आहेत. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्याबरोबरच येथे झालेल्या वृक्षतोडीचा रितसर पंचनामा करण्यात आला. कोलझर येथील डोंगरात काही अज्ञातांनी सुमारे ४ किलोमीटर लांबीचे उत्खनन केले होते. हा परिसर केंद्र सरकारने इकोसेन्सिटीव्ह एरिया म्हणून जाहीर केला आहे. स्थानिकांच्या मालकी क्षेत्रात विनापरवाना घुसून हे उत्खनन…

Read More

कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक विजयी

भाजपचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव माजी आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा कणकवली प्रतिनिधी कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदाच्या निवडण्यासाठी विशेष सभा आज नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीच्या वतीने सुशांत नाईक तर भाजपच्या वतीने राकेश राणे असे दोन अर्ज दाखल झाले होते. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत…

Read More

अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ मांसाहेब जयंती साजरी

सावंतवाडी प्रतिनिधी पुण्यस्मरण राजमाता जिजाऊ मांसाहेब यांची जयंती दरवर्षी १२ जानेवारी रोजी साजरी केली जाते. यंदाही मोठ्या उत्साहात अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती पर्णकुटी विश्रामगृह सावंतवाडी येथे संपन्न झाली. तसेच यानिमित्ताने यंदाच्या मराठा महासंघ सावंतवाडी मार्फत दरवर्षी होणाऱ्या भव्य दिव्य ‘शिवजयंती महोत्सव २०२६’ कार्यक्रमाची नियोजन बैठक देखील पार पडली. यावेळी मराठा…

Read More

You cannot copy content of this page