ठळक घडामोडी

प्रभाग क्र.५ चे भाजपचे सुधीर आडिवरेकर आणि दुलारी रांगणेकर यांनी प्रचारात घेतली आघाडी

भव्य रॅलीला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद..! सावंतवाडी प्रतिनिधी येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ चे भाजपचे उमेदवार सुधीर आडिवरेकर आणि दुलारी रांगणेकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. उमेदवारांनी प्रभागात काढलेल्या भव्य रॅलीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे समर्थन दर्शवले. यावेळी मतदारांशी संवाद साधताना आडिवरेकर व रांगणेकर यांनी आपल्या उमेदवारीची भूमिका स्पष्ट केली. सावंतवाडी शहराचा…

Read More

दोन सराईत गुन्हेगार व एक मटका बुकिं यांना दोन वर्षाकरिता हद्दपार..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीत सतत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संर्कालत करुन त्यांचेवर…

Read More

आ.दिपक केसरकरांना राजकीय जीवनातून उठविण्याचा कुटील डाव.!

मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट! सावंतवाडी प्रतिनिधी आमदार दीपक केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कुटील डाव काहींचा आहे. मात्र असा प्रयत्न करणाऱ्यांना सावंतवाडीकरांनी योग्य जागा दाखवावी, असा गौप्यस्फोट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिल्पग्राम येथे आयोजित सभेत केला. यावेळी आमदार दीपक केसरकर, संपर्क नेते श्री. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख संजू परब तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्क्ष…

Read More

माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीच्या घरी दहा बोगस मतदारांची नोंद

भाजप उमेदवार विश्वजीत रासम यांनी केला “परदा फाश”; केली चौकशीची मागणी कणकवली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी दिले निवेदन कणकवली प्रतिनिधी उबाठा चे माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी राहत असल्याचे भासून दहा बोगस मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली आहे. या मतदारांवर प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे उमेदवार विश्वजीत विजयराव रासम यांनी हरकत नोंदवली…

Read More

भाजपची उदया सावंतवाडीत प्रचार सभा

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.. सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, पक्षाच्या स्टार प्रचारकांची फौज जिल्ह्यात दाखल होत आहे. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या, मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीतील गांधी चौक येथे एका भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही…

Read More

कणकवलीचा नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू.! शहर विकासाचा दुसरा टप्पा आदर्श शहर असेल

पालकमंत्री नितेश राणे यांचा कणकवली वासियांना विश्वास मी कॅबिनेट मंत्री,पालकमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री कणकवलीच्या विकासाला देणार विशेष पॅकेज कणकवली प्रतिनिधी कणकवली शहराला आणखी विकसित करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. 5 वर्षांपूर्वी मतदान मागताना नीतेश राणे एक आमदार होता. आता तुमचा आमदार असलेला नितेश राणे राज्यात कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग चा पालकमंत्री आहे. केवळ आमदार असताना…

Read More

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत-कविटकर यांचा झंझावाती प्रचार

शहरवासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद, युवक-महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रचारात सहभाग.. सावंतवाडी प्रतिनिधी येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत कविटकर यांच्या प्रचाराला शहरवासियांचा सकारात्मक आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. सावंतवाडीतील विविध प्रभागांत डोअर टू डोअर त्यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे. घराघरातील भेटी, वैयक्तिक संवाद, महिला-युवकांचा सक्रिय सहभाग, तसेच शिवसैनिकांची जोरदार उपस्थिती या…

Read More

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा प्रवेश

होय आमच ठरलं सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकणार..! युवा नेते विशाल परब:”ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है” सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जसजशी जवळ येत आहे तसतसे प्रत्येक पक्षात कार्यकर्ते खेचण्याची चढाओड सुरू आहे. नुकतेच दीपक केसरकर यांनी विविध प्रभागांमध्ये प्रचार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र विशाल परब यांनी त्यांना मास्टर स्ट्रोक…

Read More

आ.दीपक केसरकर उमेदवारांच्या विजयासाठी उतरले मैदानात..

आमचा विजय निश्चित,जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सावंतवाडी प्रतिनिधी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांनी कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे‌. सालईवाडा भागात त्यांनी आज बैठका घेत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. यावेळी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येत…

Read More

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे सा.बां. विभागाचे कार्यालय फोडल्याच्या गुन्ह्यातून माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता

अ‍ॅड.सुधीर राऊळ,अ‍ॅड.कीर्ती कदम व अ‍ॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी केला युक्तिवाद मालवण प्रतिनिधी मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंच धातूचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटमुळे छत्रपतींचा अपमान झाल्याने माजी आमदार वैभव विजय नाईक यांनी याप्रकरणी मालवण मेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून त्या कार्यालयात जाऊन दांड्याने दरवाजा – खिडक्यांच्या काचा फोडून व…

Read More

You cannot copy content of this page