कणकवली पर्यटन महोत्सव म्हणजे आगळावेगळा ब्रँड;मंत्री नितेश राणे
कणकवली पर्यटन महोत्सवाचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.. कणकवली (प्रतिनिधी) सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव आणि त्यातून जिल्हा पर्यटनाला आणि आर्थिक उलढालीला चालना देणे याची सुरुवात माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खा. नारायण राणे यांनी केली. त्यामुळे राणे कुटुंबाची कणकवली शहरामुळे ओळख आहे. कणकवली चे…
