पर्यटन विकासाच्या वल्गना नको, कृती हवी

आशीर्वाद दिले तर निश्चितपणे तुमची ही भूमिकन्या या क्षेत्रात दखल पात्र काम करेल:अर्चना घारे-परब सावंतवाडी प्रतिनिधी गेल्या दशकापासून पर्यटन हा व्यवसाय जगाच्या नकाशावर अधोरेखित झालेला व्यवसाय. जगातील अनेक छोटी मोठी राष्ट्रे ही पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक द्रुष्टीने स्वयंपूर्ण झालेली आपण पहातो. या व्यवसायामुळे परकीय चलन ही मिळते आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी. आपल्या कोकणाला निसर्गाने भरभरून…

Read More

घावनळे रामेश्वर मंदिर येथुन महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कुडाळ प्रतिनिधी आज घावनळे रामेश्वर मंदिर मध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री आनंद शिरवलकर यांच्या उपस्थितीत श्री निलेशजी राणे साहेब यांच्या प्रचारचा नारळ ठेऊन प्रचारचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी घावनळे गावचे युवा नेतृत्व दिनेश वारंग,जेष्ठ शिवसैनिक प्रभाकर वारंग,माजी जिल्हा परिषद सदस्य सौं अनुप्रिती खोचरे, उपसरपंच योगेश घाडीगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पालव,सोसायटी मा. चेरमन जयराम सुद्रिक,युवा कार्यकर्ते आनंद…

Read More

उबाठाचे उमेदवार संदेश पारकरांचे १ कोटी ३० लाखाचे कर्ज नितेश राणेंनी भरले का ?

अपक्ष उमेदवार नवाज खानी : माझ्या गाडीवर विरोधकांकडून शनिवारी हल्ला कणकवली दि. 10 नोव्हेंबर महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी सारस्वत बँकेकडून १ कोटी ३० लाखाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज निवडणुकीआधी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भरण्यात आले का? हे त्यांनी 15 नोव्हेंबर पूर्वी जाहीर करावे , अन्यथा मी संबंधित कर्जाचा स्टेटमेंट सहीत माझ्यावर…

Read More

कुडाळ तहसील कार्यालयात ११ आणि १२ रोजी नागरीकांना प्रवेश बंदी

EVM व VVPAT मशीन सिलींगचे होणार कामकाज… कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तहसील कार्यालयात दिनांक 11 आणि 12 नोव्हेंबर दिवशी सकाळी 7 वाजल्यापासन सायंकाळपर्यंत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे EVM व VVPAT मशीन मतदानासाठी तयार करणे व सिलींग करण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. या कालावधीत वरील नमुद ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणेत येणार असून, सदर ठिकाणी उमेदवार,…

Read More

आकेरीतील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील आकेरी गावातील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत आज ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री. नाईक यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.. यावेळी विशाल परब, मनोज माणगावकर, निकिता राणे, प्रतिक राणे, संध्या माणगावकर, अनिकेत सावंत, जयदीप सावंत, हेमंत मेस्त्री, ताता पालव, महेश धुरी, ऋषिकेश धुरी,…

Read More

कलमठ अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शेख यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश.. कणकवली/ प्रतिनिधी; कणकवली तालुक्यातील कलमठ येथे आमदार नितेश राणे यांचा गाव भेट कार्यक्रम संपन्न झाला, यादरम्यान कलमठ ग्रामपंचायतच्या अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शकील शेख यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी नजराणा शेख या दोन वर्षे अपक्ष सदस्य म्हणून काम करत होते. मात्र अपक्ष राहून…

Read More

माझ्यावर बोलण्या अगोदर राजन तेली यांनी आपली जनमाणसातील विश्वासार्हता आणि प्रतिमा तपासावी

आयत्या वेळेला येऊन तिकिटावर डल्ला मारला ?आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त तुमच्यासारख्या आयाराम गयारामाचे काम करायचे का? अर्चना घारे परब यांचे राजन तेली यांना प्रत्युत्तर..! सावंतवाडी प्रतिनिधी महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर पासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. काल पर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता. टीका करत…

Read More

आ.वैभव नाईक यांनी केलेल्या विकास कामांमुळेच नारायण राणेंना दारोदारी फिरण्याची वेळ – गौरीशंकर खोत

कुडाळ-मालवण च्या विकासासाठी आ. वैभव नाईकच हवेत – संतोष मुंज घावनळे येथे महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार व त्यामध्ये आ. वैभव नाईक मंत्री असतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घावनळे येथे संतोष मुंज यांच्या दुकानासमोरील पटांगणात महाविकास आघाडीचा मेळावा पार पाडला यावेळी.आ.वैभव नाईक,शिवसेना…

Read More

महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी अविष्कार डिचोलकर याची 400 मीटर रनिंग क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड…

सावंतवाडी प्रतिनिधी महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी अविष्कार डिचोलकर याची 400 मीटर रनिंग क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्यांनी अवघ्या 49.12 सेकंड मध्ये 400 मीटर अंतर पार केले या स्पर्धेमध्ये नॅशनल अॅथलेटिक देखील सहभागी होते परंतु अविष्कार ने आपल्या स्वतःच्या कष्टांवरती विश्वास ठेवत पहिला क्रमांक तसेच गोल्ड मेडल चा मानकरी ठरला आहे आणि त्याची पुढे…

Read More

शिरोड्यात ठाकरे सेनेला धक्का; शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांचा शिंदे सेनेत प्रवेश..

मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले पक्षात स्वागत सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडी तालुक्यातील शिरोडा गावच्या सरपंच सौ लतिका रेडकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.त्यामुळे शिरोड्यात ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच असल्यामुळे हा उबाठाला मोठा धक्का मानला…

Read More

You cannot copy content of this page