आमदार वैभव नाईक यांना धक्का.;ठाकरे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते निलेश राणेंच्या उपस्थितीत शिंदे सेनेत दाखल.
कुडाळ शहरातील ठाकरे सेनेचा बालेकिल्ला अखेर ढासळला.._ कुडाळ प्रतिनिधी शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसेनेचा समजला जाणारा कविलकाटे हा बालेकिल्ला अखेर ढासळला आहे.या बालेकिल्ल्यातील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे.हा प्रवेश म्हणजे आमदार वैभव नाईक यांना धक्का मानावा लागेल,कारण कुडाळ शहरातील 17 वॉर्ड मधील शिवसेनेला सर्वात जास्त…
