प्लास्टिक मुक्तीसाठी कुडाळ नगर पंचायतीचे एक पाऊल,राबवणार जनजागृती अभियान
मंदार शिरसाट:शहर वासीयांने या मोहिमेत उत्स्फुर्त सहभाग घ्यावा कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कुडाळ शहरला सध्या प्लास्टिकच्या अनिर्बंध वापराची समस्या भेडसावत आहे. त्यामुळेच प्लास्टिक मुक्तीसाठी भव्य जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय नगर पंचायतीने घेतला आहे. सध्या शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या बाजारपेठेमुळे प्लास्टिकचा वापर बेसूमार झाला आहे. शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर प्लास्टिकचे ढीग…
