विशाल परब यांच्या माध्यमातून तेरेखोल येथील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
सावंतवाडी प्रतिनिधी “विकास हा आमचा धर्म आणि सेवा ही आमची ओळख” — या ध्येयाने प्रेरित होत तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर, मा. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनावर आणि युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या संघटन कौशल्यावर ठेवलेला विश्वास —…
