पंचायत समिती सदस्य देवयानी खरात,कानू शेळके,लक्ष्मण पाटील, दीपक खरात अन्य समाज बांधवांकडून गौरव
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
पूर्ण प्राथमिक शाळा सिंधुदुर्ग पतपेढी ची नुकतीच सिताराम लांबर यांची निवड झाली आहे. कुडाळ पंचायत समिती सदस्य देवयानी खरात व
कानू शेळके,लक्ष्मण पाटील, दीपक खरात अन्य समाज बांधवांकडून गौरव करण्यात आला
लांबर हे उपक्रमशील शिक्षक म्हणून समाजात ओळखले जातात. धनगर समाजातील विविध समस्या सोडवणे सामाजिक ऐक्य निर्माण करणे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणे या लांबर सरांचा नेहमीच पुढाकार असतो. या निवडीमुळे धनगर समाजाला हा बहुमान पहिल्यांदाच मिळाला असून त्यामुळे समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
