कणकवलीत महायुतीचे उमेदवार आम.नितेश राणे यांनी भारला उमेदवारी अर्ज…

रॅलीत लोटला जनसागर,हजारोंची गर्दी,ढोल ताशा,घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघाली कणकवली प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणेंनी कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी जगदीश कातकर त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी नेते माजी मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

Read More

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन- दोन अपप्रवृत्तीं घोंगावत आहेत: दीपक केसरकर

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी हा शांतता प्रिया असा मतदार संघ आहे आणि तो जसा आहे तसाच राहावा यासाठी माझे नेहमीच प्रयत्न असतील आणि याआधी सुद्धा होते. परंतु सावंतवाडी विधानसभा मतदार संघामध्ये एकच नाही तर दोन दोन अपप्रवृत्ती घोंगावत आहेत.. आणि या अपप्रवृत्तीच्या विरोधात जनतेच्या हिताच्या दृष्टीने माझे नेहमीच प्रयत्न असतील. या अपप्रवृत्तीच्या विरोधात माझा नेहमीच संघर्ष…

Read More

महायुतीच्या यशात भाजप युवा मोर्चाचा सिंहाचा वाटा असेल असे काम करा “

“आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र” कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे आवाहन कणकवली येथे युवा मोर्चाचा प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला कार्यक्रम कणकवली प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचंड मतानी निवडून आला पाहिजे. यासाठी युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करा आणि या निवडणुकी मधील यशात सिंहाचा वाटा उचला असे आवाहन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप…

Read More

कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

राणेंच्या सततच्या पक्ष बदलाला कंटाळून शिवसेनेत पक्षप्रवेश:माधवी कदम मालवण प्रतिनिधी तालुक्यातील कांदळगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आमदार वैभव नाईक यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. यावेळी बोलताना…

Read More

विशाल परब उद्या अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणार,लढण्यावर ठाम

जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार.. सावंतवाडी प्रतिनिधी भाजपचे युवा नेते विशाल परब हे सावंतवाडी विधानसभेत अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. उद्या ते जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे आता सावंतवाडी मतदारसंघात चौरंगी लढाई होणार आहे. याबाबत आपण आत्ता काही बोलत नाही मात्र उद्या बोलू, असे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार…

Read More

वेंगुर्ला युवासेनेने केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल युवासेनेचा सत्कार..

वेंगुर्ला (प्रतिनिधी) वेंगुर्ला येथील युवकांनी युवा सेनेत वरिष्ठांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी आजवर युवासेनेने केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल युवासेनेचा सत्कार करण्यात आला. सर्व युवसैनिकांनच्यावतीने युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी तो सन्मान स्वीकारला. ♦️या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हासंघटक संजू परब, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर शहरप्रमुख उमेश येरम.उपाजिल्हाप्रमुख सुनील मोरचकर.युवतालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवा शहरप्रमुख सागर गावडे युवा…

Read More

२८ ऑक्टोंबर रोजी निलेश राणे आपला उमेदवार अर्ज दाखल करणार

कुडाळ प्रतिनिधी येथील विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार निलेश राणे हे उद्या सकाळी १० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, महायुती घटक पक्षाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ मंडळ तालुकाध्यक्ष…

Read More

आमदार नितेश राणे यांनी उपळे उपडेवाडीतील ग्रामस्थांची नाराजी केली दूर

लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर घातला होता बहिष्कार उपडेवाडी आमदार नितेश राणेंच्या राहणार पाठीशी : ग्रामस्थांनी दिला शब्द कणकवली प्रतिनिधी उपळे उपडेवाडी येथील ग्रामस्थांची नाराजी दूर करण्यात आमदार नितेश राणे यांना यश आले आहे. काही कारणामुळे वाडीतील ग्रामस्थ नाराज होते. लोकसभे दरम्यान यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. परंतु आमदार नितेश राणे यांनी…

Read More

तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हाती वैभववाडी (प्रतिनिधी) आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये तेजस इंदुलकर, विकास घागरे, लक्ष्मण सुर्वे, सुभाष गावडे, पांडुरंग घागरे, गौरांग सुर्वे, आकाराम कांबळे, शरद घागरे, रघुनाथ घागरे,…

Read More

सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील.!

अलायन्स एअरला मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय उड्डाणमंत्र्यांशी चर्चा:खा.नारायण राणे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबतही सकारात्मक : वंदे भारतला थांबा देणार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत जातीने लक्ष देणार सावंतवाडी (प्रतिनिधी) एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात…

Read More

You cannot copy content of this page