प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच २८ मे ला विशाल परब यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी करणारा “हरी कीर्तनाचा” कार्यक्रम…

सावंतवाडी (प्रतिनिधी)भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री. विशाल परब यांच्या सावंतवाडी येथील “विराज मॅन्शन” सर्व्हे नंबर १५२ – तिलारी कॉलनीजवळ चराठे सावंतवाडी या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण सोहळा मंगळवार दि. २८ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. तसेच यानिमित्त समाजप्रबोधनकार ह.भ.प.श्री. निवृत्ती देशमुख – इंदुरीकर महाराज यांचा “हरि कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी ठीक…

Read More

आसोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध: विशाल परब

वेंगुर्ला प्रतिनिधीआसोली विकास मंडळ, मुंबई आणि शतक महोत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर आसोली नंबर १ ता. वेंगुर्ला शतक महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब उपस्थित होते. प्रसंगी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत…

Read More

गेल्या दहा वर्षांत विकासाच्या बाबतीत खा‌.विनायक राऊत कमी पडले.

विशाल परब:येणाऱ्या निवडणुकीत जनता नक्कीच परिवर्तन करतील सावंतवाडी प्रतिनिधीजनतेचा व मतदारांचा प्रतिसाद घेता नारायण राणेंचा रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधून विजय हा निश्चित आहे., असं विश्वास व्यक्त करत नारायण राणे हे प्रचंड बहुमताने विजय होतील असे मत युवा नेते विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले दरम्यान गेल्या दहा वर्षात विनायक राऊत यांनी विकासाच्या बाबतीत जो छाप…

Read More

शिंरशिंगे गावातून 90% पेक्षा जास्त मतदान नारायण राणेंना द्या पंतप्रधान मोदींचे हात पुन्हा एकदा बळकट करूया

विशाल परब यांच्या उपस्थित उबाठा कार्यकर्त्यांचा प्रवेश… सावंतवाडी प्रतिनिधीकोकणच्या विकासासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक रक्ताचा थेंब खर्ची केला त्या नारायण राणे यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी शिरशिंगे गावातून नव्वद टक्के मतदान द्या असे आवाहन युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरशिंगे गावात भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक श्री परब यांच्या…

Read More

You cannot copy content of this page