दोडामार्गच्या ग्रामीण भागात तिलारी खोऱ्यात धावली आरोग्य एक्सप्रेस.!
स्थानिक सरपंच यांनी मानले व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ गोवा आणि डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्टचे आभार दोडामार्ग (प्रतिनिधी) व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ गोवा आणि ज चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने दोडामार्ग तालुक्यातील केर गावात नुकताच शुभारंभ झालेल्या आरोग्य एक्सप्रेस ने आता व्याप्ती वाढवली आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्रामस्थांना दर्जेदार आणि गावांत सेवा मिळावी म्हणून सुरु झालेला उपक्रम घोटगेवाडी ते…
