कुडाळ-माड्याच्यावाडीत भक्तीमय वातावरणा साजरा होणार गुरूपौर्णीमा उत्सव
कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील माड्याचीवाडी खालचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात प्रती वर्षाप्रमाणे बुधवार दि. २९ जुलै रोजी गुरूपौर्णीमा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात पहाटे ५.०० संकल्प, सकाळी ६.०० वा. गुरूमंत्र, सकाळी ८.०० स्वामीच्या मठात धार्मीक विधी, सकाळी ९.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी ११.०० वा. श्री श्री १०८ मंहंत मठाधीष प. पू….
