आंबोली हे देशाच्या नकाशावर झळकणारे पर्यटन स्थळ असुन एक महीला सरपंच या गावात पर्यटन सुविधा कमी पडता कामा नये यासाठी प्रयत्न करत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना अभिमानास्पद आहे;जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे आंबोली:-आंबोली हे देशातील अग्रगण्य पर्यटन स्थळ असुन गावात पर्यटन सुविधा पुरविण्यासाठी सरपंच सौ सावित्री पालयेकर खुप मेहनत घेत आहेत हे आमच्या जिल्ह्याला भुषणावह आहे असे गौरवोद्गार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी आंबोली येथे काढले. श्री बंगे यांनी आज आंबोली ग्रामपंचायतीला सदीच्छा भेट दे पर्यटन…

Read More

You cannot copy content of this page