हुमरमळा (वालावल) बिजोळेवाडी रस्त्यावर पुलाला भगदाड!वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय;सौ अर्चना बंगे
हुमरमळा (वालावल) बिजोळेवाडी रस्त्यावर पुलाला भगदाड! वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय – – – सौ अर्चना बंगे कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल बिजोळेवाडी रस्त्यावर पुलाला भगदाड पडल्याने वाहातुक बंद झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने पहाणी करावी अशी मागणी वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी केली आहे हुमरमळा वालावल बिजोळेवाडी ते करमळीवाडी गावधड…
