शासकीय कार्यालयांत आता होणार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’!
पं.स.सदस्य योगेश धुरी यांच्या मागणीला यश; ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्व कार्यालयांना आदेश बदलत्या हवामानामुळे घटणारे पावसाचे प्रमाण आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, पंचायत समिती क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये आणि ग्रामपंचायतींमध्ये प्राधान्याने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पावसाचे पाणी पुनर्भरण)यंत्रणा बसवण्यात यावी, या पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या मागणीला अखेर मोठे यश आले आहे….
