सिद्धेश परब यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवडीनंतर पहिलीच कामगिरी गाजली ..
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी जि.प.मतदार संघात तीन शाखांचे एकाच दिवशी उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर श्री सिद्धेश विजय परब यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत वेंगुर्ला तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मतदार संघातील रेडी, शिरोडा आणि आरवली या तीनही गावात शाखाप्रमुखांची निवड करून शिवसेना शाखांचे उद्घाटन यशस्वीरित्या पार पाडले. जिल्हाप्रमुख श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते…
