सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५०० खाटांचे रुग्णालय बांधकामात दिरंगाई नको

दर्जेदार काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंच्या कडक सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला रुग्णालयाच्या बांधकामाचा मंत्रालयात आढावा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाला आता अधिक गती देण्याच्या सूचना महाराष्ट्राचे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. या महत्त्वपूर्ण आरोग्य प्रकल्पाच्या कामात कोणत्याही…

Read More

You cannot copy content of this page