दारू वाहतूक प्रकरणी पुण्यातील दोघे ताब्यात,सकाळी सव्वा नऊ सुमारास कारवाई

आंबोली पोलिसांची कारवाई; गाडीसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त… आंबोली प्रतिनिधी बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुणे येथील दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास चौकुळ-केगदवाडी येथे करण्यात आली. त्यांच्याकडून आलिशान होंडा सिटी कार जप्त करण्यात आली असून गाडीसह एकूण ७ लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

Read More

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक संपन्न

महावितरणांच्या कामांसाठी विशेष पॅकेज आणणार,खाते प्रमुखांनी कामांच्या ठिकाणी भेटी द्याव्यात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जात त्यातून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदैव दक्ष रहावे; सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून मदतकार्य आणि…

Read More

मी तुमचा हक्काचा माणूस..! सरकार पातळीवर कामगारांचे प्रश्न सोडविणार

मंत्री नितेश राणे यांनी यांनी बांधकाम कामगारांना दिला विश्वास बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश चे ४ थे वार्षिक प्रदेश अधिवेशन संपन्न कणकवली प्रतिनिधी सरकारच्या माध्यमातून आज आपण सगळेजण एकत्र आलेलो आहेत. भारतीय कामगार संघटना आणि कामगार सदस्याला प्रत्येकाला मजबूत करण्यासाठी तुम्हा सर्व बांधकाम कामगार महासंघाच्या पाठीशी आम्ही आहेत.तुमच्या मुळेच आम्ही सत्तेत आलोत. सरकार पातळीवरील सर्व…

Read More

💐प्रवेश..! प्रवेश..!प्रवेश..!

🎯 _*इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेश सुरु!*_ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे *१० वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!* ▪️ सिव्हील इंजिनिअरिंग ▪️ मेकॅनिकल इंजिनिअरिंग ▪️ इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग ▪️ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग *१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!* ▪️ मेकॅनिकल इंजिनिअरिंग ▪️ इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग ▪️ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ▪️ कॉम्प्युटर सायन्स अँड…

Read More

उबाठाच्या माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आम दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश..

सावंतवाडी प्रतिनिधी माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हाप्रमुख निता सावंत कविटकर, उप तालुकाप्रमुख जीवन लाड, माजी जिल्हाप्रमुख अशोक…

Read More

दहावीच्या निकालात कोकण अव्वल…

कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात कोकण विभागाने राज्यात अव्वल स्थान राखले आहे. दहावी परीक्षेत कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के लागला आहे. तर राज्याचा एकूण निकाल ९४.१० टक्के एवढा लागला आहे. यंदा मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यभरात २१ फेब्रुवारी…

Read More

गोवर्धन गोशाळा उद्घाटन

मुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन राणे कुटुंबियांच्या तीन पिढ्या उदघाटन स्थळी उपस्थित कणकवली (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खासदार नारायण राणे यांच्या करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आगमन झाले. नीलम राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे,आमदार रवींद्र फाटक,माजी आमदार प्रमोद जठार…

Read More

गोवर्धन गोशाळा – एक परीसस्पर्श

सिंधुदुर्ग प्रतिनिधी आजवर आपल्या कोकणात अनेक नेते होऊन गेले. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपली छाप सोडली आहे. बॅ. नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू यांनी तर आपली नावं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर कायमची कोरली आहेत. यातील काही नावं तर काळाच्या ओघात अस्पष्ट होत चालली आहेत. परंतु गेल्या ३५ वर्षात एका नेत्याचं नाव तर अधिकाधिक ठळक…

Read More

*💐💐जाहीर निमंत्रण!💐* *💐जाहीर निमंत्रण!!💐💐जाहीर निमंत्रण

*कु. अभिराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार…* *कै. तातू सिताराम राणे ट्रस्ट संचलित -* *🐄 ‘गोवर्धन गोशाळा’ 🐄* *उद्या ११ मे रोजी शानदार शुभारंभ…!* *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते होणार गोशाळेचे उद्घाटन .!* *🙏सस्नेह निमंत्रण🙏* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता-भगिनींना विनंती आहे की, या गोवर्धन गोशाळेला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे !…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली सैनिक भरती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार;आमदार निलेश राणे यांचे आश्वासन

शिवापूर येथील शहीद दहा जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या रणस्तंभाचे झाले आमदार निलेश राणे यांच्याहस्ते अनावरण शिवापूर पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबंध; आमदार निलेश राणे शिवापूर प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली भारतीय जवानांची सैनिक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल.तसेच माजी सैनिकांच्या कॅन्टींग सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा सुरू व्हावी…

Read More

You cannot copy content of this page