पप्या तवटेंच्या जनआंदोलनाच्या इशाऱ्याची प्रशासनाकडून तात्का

घावनळेकाटा बॉक्सेलजवळ महामार्गावरील धोकादायक ठिकाणी उपाययोजनांना सुरुवात कुडाळ प्रतिनिधी घावनळेकाटा बॉक्सेलजवळ मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे वारंवार अपघात होत असल्याने पावशीचे माजी सरपंच श्रीपाद (पप्या) तवटे यांनी प्रशासनाला दिलेल्या जनआंदोलनाच्या इशाऱ्याची तात्काळ दखल घेण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून पप्या तवटे यांनी या गंभीर समस्येची माहिती दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या…

Read More

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये ‘मार्केट डे’ उत्साहात.

रानभाज्यांच्या मांडणी व विक्रीतून विद्यार्थ्यांसाठी ‘आनंददायी शनिवार’ साजरा करताना व्यवसाय विषयक व्यवस्थापनाचा अनुभव. मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये १८ जुलै २०२६ रोजी ‘मार्केट डे’ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार साजरा करण्याच्या उद्देशाने रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण येथे ‘मार्केट डे’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी…

Read More

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल येथे जॉब रेडीनेस कोर्स यशस्वीरित्या संपन्न

कणकवली :युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल (ता. कणकवली) येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल यांच्या वतीने दि. १३ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत “वन वीक जॉब रेडीनेस प्रोग्राम ऑन एम्प्लॉयबिलिटी अँड डोमेन स्किल्स” या प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI) व…

Read More

इन्सुली हायस्कूल मध्ये आ.दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

बांदा प्रतिनिधी येथील नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली हायस्कूलमध्ये माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवस सप्ताहाचे औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री, रेनकोट आणि दप्तरे यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी,…

Read More

आंबा-काजू पिक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून १कोटी ९० लाख व्याज सवलत जमा:मनिष दळवी

सिंधुनगरी(प्रतिनीधी) बँकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २% प्रमाणे व्याजाची रू.१कोटी ९०लाख एवढी रक्कम शेतकऱ्यांना शेती हंगामामध्ये प्राप्त झाल्याने काही अंशी शेतीच्या कामास मदत होईल अशी अपेक्षा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केली आहे. सन २०२५-२६ या वर्षात अवकाळी पाऊस, वादळ, धुके, खार व दव पडणे इत्यादी हवामानातील बदलामुळे आंबा व काजू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत…

Read More

नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पाठपुराव्याला मोठे यश;सर्व सामान्यांना मोठा दिलासा कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना ‘रक्त तपासणी अहवाल’ आता तात्काळ मिळणार ! कुडाळ प्रतिनिधी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारे साथीचे आजार आणि आरोग्याच्या गंभीर समस्या लक्षात घेता, कुडाळ ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख व कुडाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी शासकीय पातळीवर…

Read More

दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात हजर.

आमदार निलेश राणे यांनी केले स्वागत. कुडाळ- आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ट अधिकारी आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून त्यांनी आज पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची अधिकृत नोंद करून त्यांना पुढील लाभ मिळावेत आणि एकही कलाकार या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाइन नोंदणी…

Read More

पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर;पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या जाणून घेतल्या व्यथा पावसाची दडी,भातशेती सुकली,जमिनीला भेगा कणकवली (तळेरे) जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने शेतात जमिनीला भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्हातील विविध भागात जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला लागली असल्याने मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री…

Read More

सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत लाक्षणिक उपोषण

माजी आमदार,शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक उपोषणात झाले सहभागी देशातील विद्यार्थीं आणि शिक्षणाच्या विविध प्रश्नांसाठी लडाखचे पर्यावरणीय आणि सामाजिक कार्यकर्ते, संशोधक सोनम वांगचुक यांनी गेले १८ दिवस दिल्लीत सुरु ठेवलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘आम्ही भारतीय’ यांच्या वतीने आज गुरुवारी कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. या उपोषणाच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना नैतिक…

Read More

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने पटकावले जिल्हास्तरीय विजेतेपद

आंबोली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले. या शानदार विजयामुळे संघाने विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. जिल्हास्तरीय विजेतेपद मिळवून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने आपला दबदबा कायम राखला. वासुदेवानंद सरस्वती…

Read More

You cannot copy content of this page