हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा
आमचे प्रेरणास्थान आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडीप्रमुख आणि शिवसैनिक..
Your blog category
आमचे प्रेरणास्थान आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडीप्रमुख आणि शिवसैनिक..
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली संयुक्त बैठक सागरी क्षेत्रातील कौशल्य अभ्यासक्रमामुळे रोजगार निर्मिती होईल,मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा विश्वास मुंबई प्रतिनिधी सागरी वाहतूक,बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळ आवश्यकता आहे. हे लक्षात घेवून या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य…
अशी कोणतीही योजना नाही,फसव्या अफवांवर विश्वासू ठेवू नये सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने सोशल मीडियावर प्रसारित होत असलेला संदेश पूर्णपणे खोटा असून, महिला व बाल विकास विभागाकडून अशी कोणतीही योजना राबविण्यात येत नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा फसव्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे…
नगरसेवक उदय मांजरेकर यांची मागणी कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी मोकाट जनावरे गाय, बैल रस्त्यांवर मुक्तपणे फिरत असून नगरपंचायत हद्दीमध्ये चालू आठवड्यामध्ये मोकाट जनावरांमुळे दोन ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडून आले आहेत. सदर मोकाट फिरणा-या जनावरांमुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. तसेच अपघात होण्याची शक्यता वाढली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेस तसेच स्वच्छतेस धोका निर्माण…
महसूल मंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली,मंत्र्यांच्या आदेशाला वाळू माफीयांनी अक्षरश: केराची टोपली दाखवली जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची निष्क्रियता.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरजाई खाडीत गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन अजूनही थांबलेले नाही. विशेष म्हणजे, महसूल मंत्र्यांनी विधानसभेत कारवाईचे आदेश देऊनही आणि स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही ही चोरटी वाहतूक जोमात सुरूच आहे. शासनाची बंदी असताना,…
आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने उपाययोजनांची केली मागणी मुंबई प्रतिनिधी दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्यातील वीज समस्यांकडे राज्याच्या ऊर्जा आणि महिला बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे लक्ष वेधत आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने उपाययोजनांची मागणी केली. मुंबईत झालेल्या विशेष बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या विविध समस्या चर्चेत आणण्यात आल्या. या बैठकीस गृहराज्यमंत्री योगेश कदम, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश…
आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे-माधववाडी येथे २१ वर्षीय मंदार मनोज राजापूरकर या तरुणाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदार गवंडी कामासाठी जात असे. रविवारी रात्री तो झोपण्यासाठी…
माजी आमदार वैभव नाईक यांचा राणेंना सवाल कणकवली प्रतिनिधी मंत्री नितेश राणे यांनी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार अशी घोषणा केली आहे. मात्र ५०० किलोमीटर दूर असलेल्या वाढवण बंदरात सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगाराचे आमिष देण्यापेक्षा नारायण राणे यांनी बंदर विकास मंत्री असताना रेडी बंदर विकसित करून रेडी बंदराच्या माध्यमातून जिल्ह्यातील…
सावंतवाडी प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत (६२) यांचे मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा विक्रांत, नातू, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. विकास सावंत माजगाव येथील आपल्या निवासस्थानी होते. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच…
मेळाव्यास पालकमंत्री ना नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती..! कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुका भंडारी समाजाचा मेळावा आणि दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा न भुतो न भविष्य तो असा कार्यक्रम होणार असुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भंडारी समाजातील प्रत्येकांनी मेहनत घेऊन आपली एकजुटी दिखवुया असे आवाहन कुडाळ तालुका भंडारी समाज बैठकीत कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती…
You cannot copy content of this page