कुडाळ प्रतिनिधी
चला कुडाळ घडवूया पर्व तिसरे मद्धे आकाश दर्शन व खगोल शास्त्र करियर संधी हा कार्यक्रम शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 वाजता बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ येथे नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे
* सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माहीम चे आमदार महेश सावंत, कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभवजी नाईक व कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची असणार आहे तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
