हार्दिक स्वागत 🚩💐 हार्दिक स्वागत 🚩💐 हार्दिक स्वागत 🚩

🌹💐 *कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे लाडके *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत 💐🌹 🚩 *स्वागतउत्सुक* 🚩 *💐रूपेश पावसकर* (शिवसेना जिल्हा संघटक) तसेच 🚩🚩 कुडाळ विधानसभा शिंदे शिवसेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते..🚩🚩 🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩 _________________________________ बातम्या व जाहिरातीसाठी आज संपर्क 📲 करा-:९६३७८५०९४१

Read More

सावंतवाडीतून दिपक केसरकर यांची उमेदवारी जाहीर,शिवसेनेत आनंदाचे वातावरण

शिवसेनेची पहीली यादी रत्नागिरीतून उदय सामंत,राजापूरातून किरण सामंत यांची नावे सिंधुदुर्ग प्रतिनिधी शिवसेनेने आपली पाहिली यादी जाहीर केली आहे. ४५ उमेदवारांची पहिली यादी पक्षाने रात्री ११.३० वाजता जाहीर केली. * मतदासंघ आणि उमेदवार * मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. तर साक्री (अज) विधानसभा मतादरसंघातून श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित, चोपड्यातून…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे उद्या कुडाळ युवा सेनेच्या वतीने जंगी स्वागत

कुडाळ तालुका प्रमुख प्रसाद नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून सायंकाळी चार वाजता कुडाळ हायस्कूल मैदान येथे माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे.यावेळी युवा सेना कुडाळच्या वतीने शिवसेना समर्थकांकडून जल्लोष स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती युवा सेना तालुकाप्रमुख प्रसाद नार्वेकर यांनी माध्यमांना दिली आहे

Read More

वडील नारायण राणे यांची सुरुवात ज्या चिन्ह पक्षात झाली,त्याच पक्ष चिन्ह काम करण्याची संधी मिळाली

निलेश राणे यांचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळात शिवसेनेत प्रवेश.. पक्षातील सर्वच नेत्यांची जिवाभावाचे संबंध,निवडणूक जिंकणे हेच टार्गेट..! कुडाळ प्रतिनिधी महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार कुडाळ विधानसभा मतदार संघ शिवसेनेला गेला आहे. हा मतदार संघ गेल्या दहा वर्षात विकासात मागे गेला आहे. त्यामुळे आपण हा बॅकलॉग भरून काढतानाच एकविसाव्या शतकातील विकसित मतदार संघ करण्यासाठी आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला…

Read More

आ.वैभव नाईकांचे भाजपला दे धक्का सुरूच;पेंडूर परबवाडी येथील राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत.. कुडाळ प्रतिनिधी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाला धक्क्यावर धक्के सुरूच ठेवले आहेत. आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर-परबवाडी येथील अनेक राणे समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.पेंडुर गावचा…

Read More

उबाठाला धक्क्यावर धक्के | निवडणूकीच्या तोंडावर उबाठाच्या पदाधिकऱ्यांचा जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत वारगावचे युवासेना शाखाप्रमुख महेंद्र केसरकर यांचा भाजपात प्रवेश कणकवली प्रतिनिधी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. वारगाव येथील उबाठा सेनेचे युवासेना शाखाप्रमुख महेंद्र केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे…

Read More

भाजपा युवामोर्चा कणकवली शहर शक्तीकेंद्र प्रमुखपदी योगेश जाधव यांची निवड

कणकवली प्रतिनिधी कणकवली भाजपा शहर कार्यालय येथे युवा मोर्चा कणकवली शहराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवामोर्चा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कणकवली शहर शक्तीकेंद्र प्रमुखपदी योगेश जाधव यांची निवड करण्यात आली. ही निवड माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष (पप्पू…

Read More

राजकोट येथील पुतळा कोसळला पुतळ्याची संबंधित ठेकेदार,अधिकारी यांना अटक झाली.त्या घटनेची बाबतची संपूर्ण माहिती अद्यापपर्यंत पोलिस प्रशासनाने का जाहीर केली नाही?

पुतळ्याबाबत दुर्घटना होऊन सुद्धा पोलीस प्रशासन सुस्त का?पोलिसांवर कोणत्या राजकीय प्रमुख मंडळीचा दबाव आहे बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर ज्या पद्धतीने घटनाक्रम शोधून काढला व माध्यमांसमोर जाहीर केला तसाच घटनाक्रम व माहिती पोलिसांनी जाहीर करावी:धिरज परब कुडाळ प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात मुंबई पोलिसांनी हत्येच्या…

Read More

उबाठा च्या उमेदवारांची पहिली यादी काँग्रेस च्या दहा जनपथ ला स्क्रिणींग साठी गेली

भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची टीका पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी मानले भाजप पक्षाचे आभार कणकवली प्रतिनिधी उबाठा च्या उमेदवारांची पहिली यादी दहा जनपथ ला स्क्रिणींग साठी गेली आहे.10 जनपथ ची मम्मी जेव्हा शिक्का मारेल तेव्हा यादि बाहेर येईल.आम्ही दिल्ली समोर झुकत नाही अस म्हणणारे राऊत आणि त्यांचा मालक उद्धव ठाकरे…

Read More

जिल्हयातील विविध कामगार संघटनेंचा शिवसेना बांधकाम कामगार सेनेला सशर्त पाठिंबा

शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर कुडाळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व बांधकाम कामगार सेनेचे राज्य अध्यश प्रितमशेठ धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी पक्षाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर व कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी कुडाळ येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित…

Read More

You cannot copy content of this page