भाजपा महायुती विकासाचा बॅकलॉग भरून काढणार भाजपा नेते निलेश राणे
खोटले गावच्या उपसरपंच व ग्रामस्थ यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश : ठाकरे गटाला धक्का मालवण (प्रतिनिधी)मागील दहा वर्षात विकासाच्या बाबतीत सिंधुदुर्ग मागे राहिला. येथील आमदार, खासदार यांचा अपयशी आणि निष्क्रिय कारभार याला जबाबदार आहे. मात्र भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचा बॅकलॉग भरून काढत असताना प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा महायुती कटिबद्ध आहे. असे…
