विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपाचा ४४वा वर्धापनदिन साजरा..
भारतीय जनता पार्टीचा आज ४४ वा वर्धापनदिन सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात विशाल परब यांनी साजरा केला. पक्षाच्या व संघटनेच्या निर्मितीसाठी व वाढीसाठी अनेकांनी समर्पण केले. त्यांच्या समर्पणातूनच आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. त्या सर्वांना आपण विनम्रतापूर्वक वंदन करतो व भारतीय जनता पार्टीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा चिंतितो, अशा शब्दात त्यांनी भाजप वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त…
