हुमरमळा (वालावल)गावात गव्या रेड्यांचा हैदोस,भात शेतीचीची नासधुस..!
शेतकऱ्यांनी वनअधिकारी संदीप कुंभार यांची भेट घेत दीले निवेदन! कुडाळ (प्रतिनिधी)हुमरमळा (वालावल) गावातील करमळीवाडी, गाळवणेवाडी,बिजोळेवाडी,बांदकोडवाडी, येथील भातशेतीचे गव्या रेड्यांनी नुकसान केल्याने पंचनामे करुन, नुकसान भरपाई मिळावी व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आज करमळीवाडी येथील शेतक-यांनी मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली वनअधिकारी संदीप कुंभार यांना निवेदन देण्यात आले,हुमरमळा (वालावल) गावातील डोंगरांमध्ये वास्तव्य…
