कुडाळमधील “आपला दवाखाना” ला टाळे..*
कुडाळ प्रतिनिधीस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने’आपला दवाखाना’ योजना सुरु करण्यात आली. मात्र, पावसाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धादांत खोटे बोलले असून कुडाळ बाजारपेठेतील “आपला दवाखाना” बंद असल्याचे शिवसेना उबाठा गटाने समोर आणले आले आहे. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मंदार…
