आमदार वैभव नाईक यांनी निराधारांना दिला प्रशस्त हॉल २५ लाखांचा निधी

पणदूर संविता आश्रमाच्या प्रशस्त हॉलचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन… कुडाळ प्रतिनिधी गेली अनेक वर्षे जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून निराधार बांधवांना पणदूर येथील संविता आश्रमात उत्तम प्रकारे सेवा देण्यात येत आहे. या आश्रमासाठी नवीन इमारतीची आवश्यकता होती. आमदार वैभव नाईक यांच्याकडे याबाबतची मागणी संस्थेने केल्यानंतर त्यांनी ताबडतोब प्रशस्त हॉल बांधण्यासाठी २५ लाखाचा निधी…

Read More

विनायक गांवस व जय भोसले यांचा राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने खान्देशात सन्मान.!

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघातर्फे धुळे येथे गौरव. सावंतवाडी प्रतिनिधी येथील अभ्यासू पत्रकार विनायक गांवस व जय भोसले यांचा राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्काराने दिनांक ६ रोजी खान्देशातील धुळे महानगरीत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा रविवार, दिनांक ६…

Read More

गोमातेला राज्यमाता दर्जा….

मोकाट गाईंच्या संगोपनासाठी खरेदी केली स्वखर्चाने दीड एकर जागा युवा नेते विशाल परब यांची असामान्य कल्पना, इतरांना प्रेरणादायी विश्व हिंदू परिषदेकडे देणार जबाबदारी; विशाल सेवा फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम सावंतवाडी प्रतिनिधी शहरात बऱ्याच ठिकाणी गुरांचा वापर संपला की त्यांना मोकाट सोडून दिले जाते. जोपर्यंत दूध देतात तोपर्यंत गाईंना गोठ्यात बांधतात आणि नंतर चरण्यासाठी मोकाट सोडतात. ही…

Read More

गेळे ग्रामस्थांना उद्या जमीन वाटपास सुरुवात:सागर ढोकरे

सावंतवाडी प्रतिनिधी गेळे कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्नसुटला असून उद्या ग्रामस्थांना जमीन वाटप होणारं आहे. तसेच जमीन वाटपासाठी लागणाऱ्या मोजणीचा शुभारंभ सुध्दा यावेळी होणारं आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संदीप गावडे, विधानसभा अध्यक्ष राजन तेली, यांच्यासह भाजप कार्यकर्ते गेळे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११:३० वाजता बॅरिस्टर नाथ पै…

Read More

हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!

हरियाणातील भाजपच्या विजयानंतर प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया कणकवली प्रतिनिधी हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!असे सांगत हरियाणा राज्यातील भाजपच्या विजयानंतर भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे आनंद व्यक्त केला. हरियाणा मध्ये भाजपा विचाराचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आले आहे.हिंदू विचारांचा मुख्यमंत्री बसणार त्याला जनतेने कौल दिला आहे. तसाच महाराष्ट्र राज्यात आगामी विधानसभा…

Read More

मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी महिला भजनी बुवांचा रंगणार सातरल- कासरल येथे डबलबारी सामना

सातरल- कासरल भाजपचे भव्य आयोजन कणकवली प्रतिनिधी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता कणकवली तालुक्यातील सातरल- कासरल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार नितेश राणे पुरस्कृत महिला भजनी बुवांचा डबलबारी सामना आयोजन करण्यात आलेले आहे. हा महिला डबलबारी सामना प्रसिद्ध बुवा सौ. ऋतुजा पाळेकर – सावंत आणि बुवा सौ. साक्षी मुळम या…

Read More

हुमरमळा (वालावल) गावातील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अतुल बंगे म्हणजे या गावचे विकास पुरुष:डॉ.संजय केसरे कुडाळ प्रतिनिधी हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सुयश हाॅस्पिटल्ल कुडाळ आयोजित मोफत आरोग्य शिबीर! हुमरमळा वालावल गावातील विकास पुरुष म्हणून अतुल बंगे यांचे नाव घेतले जाते म्हणुनच आरोग्या बरोबर शासकिय योजना या गावात चांगल्या राबवल्या जातात असे गौरवोद्गार डॉ संजय केसरे यांनी काढले हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सुयश…

Read More

महा विकास आघाडी महिला द्वेशी,त्यांना लाडकी बहिण योजनेतून माता-भगिनींना मिळणारे पैसे पाहवत नाहीत भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली टीका मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या यशामुळे विरोधकांची झोप उडाली सत्तेत असताना महिलांचा छळ करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करू नये कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माता-भगिनींनी मोठ्या प्रमाणात स्वीकारली आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव,येणारी…

Read More

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीला आमदार वैभव नाईक यांचा पाठिंबा

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीला आमदार वैभव नाईक यांचा पाठिंबा सिंधुदुर्ग प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीचा शासन निर्णय राज्य सरकारने तात्काळ काढून महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा व धनगड जमात राज्यात अस्तित्वात नसून,अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ नंबरला धनगड ऐवजी धनगर असे गृहीत धरून धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले वितरित करण्यात यावे अशी मागणी…

Read More

मी मदत केली म्हणून वैभव नाईक दोन वेळा निवडून आले…

मंत्री दीपक केसरकर:मात्र या विधानसभेला वैभव नाईक यांचा पराभव निश्चित सावंतवाडी प्रतिनिधी काही लोक आता वाटेल तसे स्टेटमेंट करू लागले आहेत. मी त्यावेळी मदत केली म्हणून वैभव नाईक हे दोन वेळा निवडून आले मात्र आता त्यांचा पराभव हा निश्चित आहे. असा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला. दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी स्वतः…

Read More

You cannot copy content of this page