ठळक घडामोडी

झोळंबे येथील पूजा गवस यांची “ऍट्रॉसिटी” च्या आरोपातून निर्दोष मुक्तता

दोडामार्ग प्रतिनिधी झोळंबे येथील सौ. पूजा दीपक गवस यांची अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अर्थात ‘ऍट्रॉसिटी ‘ च्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. सिंधुदुर्ग चे विशेष न्यायाधीश श्रीमती सानिका एस. जोशी यांनी ही मुक्तता केली आहे. झोळंबे येथील गावठाणवाडी मधील पूजा दीपक गवस यांनी आपल्याला जातीवाचक शिवी गाळ केल्याची तक्रार फोंडू…

Read More

राजकीय अडचणीच्या काळात मित्र म्हणून सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी वडिलांना केलेल्या मदतीची मंत्री नितेश राणे यांनी जाण ठेवावी

आपल बेगडी हिंदुत्व दाखवण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बंद करावे-मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सन्माननीय राज साहेबांच्या शिवतीर्थावर जाऊन मदत मागताना वेळ काळ बघितला नाही.बरं अडचणीच्या काळात राज साहेबांनी कसलाही विचार न करता निस्वार्थीपणे राणेंसाठी सभा घेतली. मा.प्रबोधनकार ठाकरे,मा.श्रीकांत ठाकरे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा…

Read More

हार्दिक शुभेच्छा.! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..!💐

💐🎂💐💐🎂💐💐🎂💐💐🎂💐 आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष *मिलिंद धुरी* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🌹🎂🌷 *🙏-:शुभेच्छुक:-🙏* *💐सौ.मानसी परब* (महिला जिल्हाध्यक्षा) तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य…. 🌷🎂🌹🌷🎂🌹🌷🎂🌹

Read More

महामार्ग प्राधिकरणाची ओरोस येथे अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

वाहतुकीस अडथळा होणारे,अनधिकृतपणे बांधलेले कोकण गादी कारखाना व स्टील फर्निचर चे बांधकाम पाडले सिंधुनगरी प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्ग लगत ओरोस येथे वाहतुकीस अडथळा ठेवणारे व धोकादायक असलेले येथील अब्दुल हमीद सुबराणी यांच्या मालकीचा गादी कारखाना असलेले बांधकाम गुरुवारी जमीन दोस्त करण्यात आले. ही कारवाई महामार्ग प्राधिकरणाने ने पोलीस बंदोबस्तात केली. महामार्गावरील धोकादायक वळणावर अनधिकृत असलेल्या…

Read More

युवासेना कुडाळ तालुका उपतालुकाप्रमुख पदी वासुदेव (बाळा)सावंत यांची निवड

कुडाळ/आकेरी कुडाळ मालवण तालुक्याची कालच युवासेना पदाधिकारी नियुक्ती जाहीर करण्यात आल्या यामध्ये युवा नेतृत्व आकेरी गावचे माजी उपसरपंच वासुदेव (बाळा) सावंत यांची कुडाळ उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली. आमदार निलेश राणे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण तालुक्यातील युवासेना वाढवून अधिक मजबूत करणार असा विश्वास युवासेना उपतालुकाप्रमुख वासुदेव (बाळा) यांनी व्यक्त केला….

Read More

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण सावंतवाडी कार्यालयामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात उपोषण

सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात झालेली असून सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही असे आश्वासन दिले होते परंतु निवडणुकीच्या पश्चात तात्काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास सुरुवात झालेली असून ज्या ग्राहकांचे वीज मीटर बंद अवस्थेत आहेत किंवा वीज मीटर बाबत ज्या ग्राहकांची तक्रार आहे…

Read More

हार्दिक स्वागत.‌.! हार्दिक स्वागत..! 💐हार्दिक स्वागत..!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🌹💐श्री.देव गिरोबा उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत….🌹💐 🌹🙏🌷🌹🙏🌷🌹🙏🌷🌹🙏🌷 🙏- : स्वागतोत्सुक :-🙏 आ.दिपकभाई केसरकर (माजी शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री) 🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷

Read More

“व्हाइस ऑफ मीडिया” सिंधुदुर्ग च्या वतीने सिताराम गावडे यांचा सन्मान व अभिनंदन

सावंतवाडी प्रतिनिधी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ जिल्हा सिंधुदुर्ग या संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार व सावंतवाडी येथील ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे यांना नुकताच महाराष्ट्र युवा फाऊंडेशनचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. श्री. गावडे यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल ‘व्हाईस ऑफ मीडिया’ जिल्हा सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने त्यांचा सहृदयी सन्मान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील,…

Read More

दहावीचा पेपर देऊन तिने केले आईवर अंत्यसंस्कार..

मुलीच्या धाडसाचे आणि तिला साथ देणाऱ्या समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यांचेही अभिनंदन.. सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा जाधववाडीत एका मुलीने सकाळी दहावीचा गणिताचा पेपर लिहून दुपारी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने मुलीच्या धाडसाचे आणि तिला साथ देणाऱ्या समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यांचेही अभिनंदन होत आहे. सातार्डा जाधववाडीतील सौ. रुपाली राजन जाधव (४८) या महिलेचे रविवार…

Read More

शिवायन’ महानाट्याच्या भव्य रंगमंचाचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर महानाट्याचे आयोजन… मालवण प्रतिनिधी ‘शिवायन’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी करण्यात आले आहे. या महानाट्याच्या भव्य रंगमंचाच्या उभारणी कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात…

Read More

You cannot copy content of this page