बांधकाम कामगार यांना लवकरच मिळणार भांडी संच व सुरक्षा संच

श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगारांच्या हितासाठी केल्या अनेक मार्गदर्शक सूचना जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना च्या समवेत मंगळवारी सरकारी कामगार कार्यालय ओरोस येथे सरकारी कामगार आयुक्त श्री आयरे यांच्या समवेत भांडी संच वाटप या विषयी श्रमिक कामगार संघटना व इतर सर्व कामगार संघटना पदाधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली. श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष…

Read More

मनोज जरांगे-पाटील यांनी राज्‍य सरकारला दिला एका महिन्याचा वेळ

सगेसाोयरे’ प्रश्‍नी जरांगेंचा सरकारला १३ जुलैपर्यंत अल्टीमेटम उपाेषण स्‍थगित.. मुंबई (प्रतिनिधी)मराठा आरक्षणासाठी सगेसाेयरीची अंमलबजावणी ३० जूनपूर्वी करा अशी आग्रही मागणी करत या प्रश्‍नी १३ जुलैपर्यंत राज्‍य सरकारने ठाेस निर्णय घ्‍यावा,अन्‍यथा यापुढे सरकारचे ऐकणार नाही.सरकारने एक महिन्‍यात निर्णय न घेतल्‍यास निवडणुकीत उतरणार, यावेळी नाव घेवून उमेदवार पाडू,असा इशारा आज मनोज जरांगे – पाटील यांनी मंत्री शंभुराज…

Read More

अन्यथा महावितरण कार्यालयावर आंदोलन छेडणार:हिंदळे सरपंच मकरंद शिंदे यांचा इशारा..

देवगड प्रतिनिधीदेवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिलेआहे,हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या, आठवड्याभरात आमच्या समस्या मार्गी नाही लागल्या तर कणकवली येथे महावितरण कार्यालय समोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरपंच मकरंद शिंदे यांनी दिला…

Read More

ऐन पावसाळ्यात होणाऱ्या पोलिस भरती बाबत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी वेधले गृहमंत्र्यांचे लक्ष.

कुडाळ (प्रतिनिधी)उद्याच्या 19 जून ते 1 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील 142 कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होत असून, याच कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस वादळी वारे सह अतिवृष्टी होत असते .याचा विचार करता या भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या नियमानुसार 100 मीटर रनिंग, 1600 मीटर रनिंग, गोळा फेक यासारखे मैदानी प्रकार…

Read More

सावंतवाडीत तंत्रशिक्षण विभागाचे समुपदेशन केंद्र सुरु…

सावंतवाडी (प्रतिनिधी)राज्यात अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असून राज्य तंत्रशिक्षण विभागातर्फे येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे.राज्य शासनाचे अधिकृत प्रवेश केंद्र क्र.३४७० येथे सुरु असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष प्रवेश याठिकाणी सुरु आहे.चालू शैक्षणिक वर्षी थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेत शासनाने…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील १४२ पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया १९ जून पासून…

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल ओरोस प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हाची पोलीस भरती प्रक्रिया आता सुरु होत असून १४२ पदासाठी ८०४२ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. 19 जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल व एक जुलै रोजी संपेल असे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी पत्रकारांना दिली११३ पोलीस कॉन्स्टेबल, ५ बँड्समन…

Read More

खाण व क्रेशर मालकांवर कारवाईसाठी संबंधित विभागाचा दुर्लक्ष…

सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांचे १५ जून रोजी आत्मक्लेश आंदोलन.. सावंतवाडी (प्रतिनिधी)वेत्ये, इन्सुली येथे असलेल्या क्रशर व खाणीवर नियंत्रण नसल्यामुळे वनखाते, रेव्हून्यूखाते, जी एस टी खाते वन खाते,,आयकर खाते,एम सी बी खाते, यांना त्यांचे कर्तव्याची जाणिव व्हावी यासाठी पंधरा जून २०२४ रोजी तुळसान पुलाजवळ पोलीस चौकी शेजारी एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते…

Read More

सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी विजय काळे यांची नियुक्ती..

कुडाळ (प्रतिनिधी)सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून विजय गणपत काळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी या पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. सन २०२१ पासून हे पद रिक्त होते. या पदाचा प्रभारी कार्यभार सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांच्याकडे होता. नूतन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे हे जालना उपप्रादेशिक कार्यालयातून बढतीने आले आहेत. सन २०१६ रोजी त्यांची…

Read More

केंद्रीय मंत्रिमंडळात पुढील प्रमाणे खाते वाटप…

दिल्ली प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी– – तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ आणि इतर कुणाकडे दिले नसलेल्या खात्यांची जबाबदारी आहे. 2)अमित शाह – गृहमंत्रालय 3)राजनाथ सिंह– – संरक्षण मंत्रालय 4)एस जयशंकर – परराष्ट्र 5)नितीन गडकरी – रस्ते आणि वाहतूक 6)निर्मला सीतारमन- – अर्थमंत्रालय 7)शिवराज सिंह चौहान– – कृषी मंत्रालय 8)जतीन राम– – सुक्ष्म, लघु…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट

सिंधुदुर्ग प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेबांची भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली. पुणे मोदीबाग येथे ही भेट घेण्यात आली. १० जून २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी वर्धापन दिनाचा जल्लोष विजयोत्सव, सायंकाळी न्यू आर्टस, कॉमर्स आणि साइन्स कॉलेज, लाल टाकी रोड, दिल्ली गेटच्या मागे, अहिल्यानगर, नगर येथे होत…

Read More

You cannot copy content of this page