राजन तेली यांनी आता तरी सुधाराव तुम्हाला पद मिळालं नाही,म्हणून माझ्या नावाने खडे का फोडता?
तेली पराभवाची हॅट्रिक करून कणकवलीत परततील:मंत्री दिपक केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी मी महाराष्ट्रात काम करतो, त्यामुळे माझ्यासारख्या मोठ्या माणसाच्या विरोधात उभे राहिल्यास प्रसिद्धी मिळते यामुळे निवडणुकीला उभे राहण्यासाठी राजन तेली यांची धडपड सुरू आहे. मात्र त्यांचा पराभव तिसऱ्यांदा निश्चित असून त्यांचे पराभवाची हॅट्रिक होणार असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे लगावला. दरम्यान राज्याची जबाबदारी…
