काळसे गावात भाजपला खिंडार

कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत सदस्य सुशिल काळसेकर यांनी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल निवडणुकीच्या तोंडावर पैसे घेऊन येणारे राणे पिता-पुत्र नको, विकास कामांना प्राधान्य देणारे आ.वैभव नाईक हवेत; प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया मालवण प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन सिंधुदुर्गामध्ये घराणेशाही सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपले पुत्र…

Read More

वर्देत भाजपा कडून पलटवार,वैभव नाईक यांना धक्का

खासदार नारायणराव राणे,महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा गटाच्या दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसहित माजी सरपंच,प्रमुख मानकरी भाजपात… कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील वर्दे येथुन आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का बसला असून वर्दे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मनोज जाधव व संपदा जाधव यांच्यासह वर्दे माजी सरपंच श्री. सदाशिव पालव, यांनी खासदार नारायणराव राणे, व महायुतीचे उमेदवार निलेश…

Read More

आ.वैभव नाईकांकडून भाजपला दे धक्का सुरूच

सुकळवाड मधील कट्टर राणे समर्थक भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हसकर यांनी हाती घेतली मशाल. मालवण प्रतिनिधी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे. निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजप आणि आता स्वतःच्या उमेदवारीच्या स्वार्थासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ज्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना आधार…

Read More

निलेश राणे ५० हजाराच्या मताधिक्याने निवडून येणार…

खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास.. कुडाळ प्रतिनिधी येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने निलेश राणे यांचे नाव घोषित केले आहे. आमच्या विकासासाठी निलेश राणे यांच्यासारखा आमदार मिळतोय म्हणून लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. या निवडणुकीत ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील, असा विश्वास खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे…

Read More

जनतेच्या आशा अपेक्षेनुसार उमेदवारी कायम ठेवली,जनतेचा मला नक्कीच चांगला पाठिंबा मिळेल

अर्चना घारे परब मी कोणावरही नाराज नसून वरीष्ठांनी मला खूप प्रेम दिलं परिवर्तन घडविण्यासाठी मी रणांगणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बंडखोर नेत्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला आहे. उद्या पासून आपण प्रचाराला सुरुवात करणार असून, जनतेचा मला नक्कीच चांगला पाठिंबा मिळेल असा विश्वास देखील त्यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त…

Read More

माझ्यासोबत भक्कमपणे,योग्य निर्णय घेत परिवर्तन करण्याचा पूर्णपणे मूडमध्ये जनता

कितीही ताकद लावली दहशत माजवली आणि दबाव आणला,आपला जनतेच्या मनातला “विशाल” विजय आता निश्चित.. सावंतवाडी प्रतिनिधी कुणी कितीही ताकद लावली, दहशत माजवली आणि दबाव आणला तरी आपला विजय निश्चित आहे. त्यांचे चक्रव्यूह यापुढे जनताच भेदणार. कठीण परिस्थिती शेवटी माझा विजय होणार, असा दावा भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी केला आहे. आज अर्ज माघार घेण्याच्या…

Read More

आम.नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही ते देशद्रोहींच्या विरोधात

अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले,नितेश राणे यांना सर्व थरातून पाठिंबा असल्याने विजयाच्या हॅट्रिक करणार कणकवली,देवगड,वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुती चे लोकप्रिय उमेदवार व आमदार नितेश राणे यांना मुस्लिम समाजाच्या लोकांचा पाठिंबा आहे आणि तो कायम राहणार. आमदार नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही ते देश द्रोहि च्या विरोधात बोलतात आज पर्यंत त्यांनी मुस्लिम समाजाला…

Read More

अखेर” बंडखोरांची माघार नाही,बंड रोखण्यास वरिष्ठांना अपयश

सावंतवाडी मतदारसंघात चौरंगी लढत,दीपक केसरकर,राजन तेली यांच्यासमोर अपक्ष उमेदवार यांचे आवाहन.. सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये करण्यात आलेले बंड वरिष्ठ अपयश आले असून, बंडखोरानी माघार घेतली नसल्याने, महायुतीतील भाजपचे युवा नेते विशाल परब आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना घारे परब यांनी आज निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी…

Read More

आ.वैभव नाईक व माजी आ. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत वारंगाची तुळसुली येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

भाजपला कुडाळ-मालवण मतदारसंघात धक्क्यावर धक्के.. राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश:धाकू जाधव कुडाळ प्रतिनिधी कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली गौतमवाडी येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवुन काल आ.वैभव नाईक व माजी आ.परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आमदार वैभव नाईक…

Read More

निळेली धनगरवाडी येथे धनगर बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाला निलेश राणे यांनी भेट देऊन देवतांचे दर्शन घेतले..

कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुक्यातील निळेली धनगरवाडी येथे धनगर बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाला महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी भेट देऊन देवतांचे दर्शन घेतले व धनगर बांधवांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी धनगर समाज बांधव सिताराम जानकर दीपक खरात यांनी उमेदवार निलेश राणे यांचे स्वागत केले यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन…

Read More

You cannot copy content of this page