नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप..

नरडवे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ठरणार ‘ आदर्श पुनर्वसन’:पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी नरडवे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाणार आहे. या प्रकल्पाचे सर्व श्रेय हे प्रकल्पग्रस्तांचे आहे. त्यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला सहकार्य केले. नरडवे धरणामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी शासनाने उचललेले पाऊल आता आदर्श…

Read More

बांधकाम कामगार यांना मिळणार गृहोपयोगी संच भेट

गणेश चतुर्थी मध्ये कामगार यांना मिळणार गृहपयोगी संच भेट. लाडक्या सरकारचे खूप खूप आभार कामगार वर्गाकडून समाधान व्यक्त – श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती कुडाळ प्रतिनिधी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत जिवीत ( सक्रीय) बांधकाम कामगारांना वितरीत करावयाच्या गृहपयोगी वस्तू संचाबाबत सुधारित कार्यपध्दतीबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. (अ) बांधकाम…

Read More

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते साळगाव येथील गणेश घाटाचे उद्घाटन

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील साळगाव घाटकर नगर येथील, सोनसाखळी गणेश घाटचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त ऊर्फ दत्ता सामंत यांच्या हस्ते धुमधडाक्यात पार पडले. यावेळी शिवसेना महीला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सचिव दादा साईल, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, मा. जिल्हा परीषद अध्यक्ष संजय पडते तसेच कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे व दीपक नारकर…

Read More

मटका अड्डा रेड प्रकरण;अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्याकडून चौकशी सुरू

तब्बल अडीच तास कणकवली पोलीस ठाण्यात आरोपी आणि अधिकारी यांची चौकशी जनतेला अपेक्षित अशी कायदेशीर कारवाई होणार;अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांची पत्रकारांना माहिती कणकवली प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेवारी मटका बुकी अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तब्बल अडीच तास कणकवली पोलीस ठाण्यात मटका रेड मधील…

Read More

गणेश नाईक यांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

वेंगुर्ल्यातील गडकिल्ले व शिव दिनविशेष या दोन पुस्तकांचे प्रकाशन सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर आणि वेंगुर्ले तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गणेश नाईक यांच्या वेंगुर्ल्यातील गडकिल्ले व शिव दिनविशेष या दोन पुस्तकांचे प्रकाशन श्री स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी गणेश नाईक यांनी लिहिलेल्या…

Read More

पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.* सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:३५ मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ,मोपा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्ग कडे प्रयाण, सकाळी १०:०० वाजता नरडवे धरणामुळे बाधित होणाऱ्या जनतेस आर्थिक…

Read More

युवा सेना घावनळे उपविभाग प्रमुख पदी सागर सावंत यांची निवड..

माणगाव प्रतिनिधी कुडाळ- मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या आदेशानुसार गोठोस गावचे रहिवासी युवा तडफदार नेतृत्व सामाजिक कार्याची तळमळ असणारे व्यक्तिमत्व सागर सावंत यांची युवा सेना घावनळे उपविभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.त्यांचे आजवरचे कार्य पाहून त्यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या या निवडीमुळे घावनळे मतदार संघ विभागातून…

Read More

जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल पोलीस प्रशासनाकडून उचलले जात आहे

पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर पोलिसांनी जिल्ह्यातील असे बेकायदेशीर अड्डे व ते चालवणारे नेटवर्क मोडण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर छापेमारी सुरू सिंधुदुर्गनगरी( प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर गेले आहेत. जिल्ह्यातील सर्व मटका जुगार अड्डे थांबवले गेले असून…

Read More

मळगांव प्रभारी ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या ताब्यात

सावंतवाडी : मळगांव येथील एका गृह निर्माण प्रकल्पाच्या घरांचे घरपत्रक उतारे देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मळगांव ग्रामपंचायत प्रभारी पंचायत विकास ( ग्राम विकास )अधिकारी ज्ञानदेव सीतराम चव्हाण ( ५२, रा. कणकवली, मूळ रा. आकेरी, ता. कुडाळ ) याला आज शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शहरातील एका हॉटेलमध्ये सायंकाळी ६ च्या…

Read More

कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित..

कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलावर देखील एकच खळबळ उडाली; याच्यानंतर पुढचा नंबर कोणाचा? कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल कणकवलीतील मटका बुकी घेवारी याच्यावर कणकवली बाजारपेठेमध्ये धाड टाकल्यानंतर आज पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये याप्रकरणी जबाबदार पोलिसांवर कारवाई होणार असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली चे काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले पोलीस निरीक्षक…

Read More

You cannot copy content of this page