भात पिकाच्या आधारभूत किंमतीत केवळ ६९ रु. ची वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या सन्मानाची केली चेष्टा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची टीका कणकवली प्रतिनिधी शेतमजूर मिळत नसल्याने बदलत्या काळानुसार कोकणातील शेतकऱ्यांना शेत नांगरणी,भात लावणी, भात कापणीची कामे कृषी यंत्रांद्वारे करावी लागत आहेत. कृषी यंत्रासाठी लागणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. भात बियाण्यांचे दर,खतांचे दर दुप्पट वाढले आहेत.त्यामुळे भात पिकाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचबरोबर अतिवृष्टी, पूरस्थिती, करपा रोग…

Read More

दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कुडाळ येथे सन्मान सोहळा संपन्न

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार.. आयुष्यात कोणतेही क्षेत्र करियर म्हणून निवडताना काळजीपूर्वक निवडा केवळ पुस्तकी क्रीडा बनून राहू नका:श्री.वालावलकर कुडाळ प्रतिनिधी शालेय जीवनात मिळालेले यश प्रेरणादायी असते. मात्र पुढील आयुष्यात आपल्याला जास्तीत जास्त यशोशिखरे पादाक्रांत करावयाची असतील तर आपल्या अभ्यासाची क्षेत्रे विस्तारित करणे गरजेचे आहे. असे केल्यास तुम्ही जीवनात हमखास यश मिळवाल, असा मौलिक…

Read More

दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कुडाळ येथे सन्मान सोहळा संपन्न

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार.. आयुष्यात कोणतेही क्षेत्र करियर म्हणून निवडताना काळजीपूर्वक निवडा केवळ पुस्तकी क्रीडा बनून राहू नका:श्री.वालावलकर कुडाळ प्रतिनिधी शालेय जीवनात मिळालेले यश प्रेरणादायी असते. मात्र पुढील आयुष्यात आपल्याला जास्तीत जास्त यशोशिखरे पादाक्रांत करावयाची असतील तर आपल्या अभ्यासाची क्षेत्रे विस्तारित करणे गरजेचे आहे. असे केल्यास तुम्ही जीवनात हमखास यश मिळवाल, असा मौलिक…

Read More

अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरू.

निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे अणाव ग्रामस्थ यांच्याकडून आभार व्यक्त. कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती त्यानुसार आमदार निलेश राणे यांनी पहिल्या टप्यात पाच…

Read More

ओव्हरटेक करण्याच्या नादात एस टी बसची मोटारसायकलला धडक

एसटी बस च्या चाकाखाली गेली मोटरसायकल कुडाळ प्रतिनिधी कुडाळ ते बांव जाणाऱ्या एसटी बसच्या चालकांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन मोटरसायकला धडक दिली. त्यामध्ये एक मोटरसायकल एस. टी. बसच्या मागील चाकाखाली गेली त्यामध्ये मोटरसायकल वरील महिलेला गंभीर दुखापत झाली तिच्यावर कुडाळ ग्रामीण येथे उपचार करण्यात आले. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी जाऊन या अपघाताचा पंचनामा केला. कुडाळ वरून…

Read More

शिवापूर येथील गवा रेड्याच्या हल्ल्यातील जखमी विठोबा शिंदे वन विभागाकडून मदतीचा हात

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश वितरित कुडाळ प्रतिनिधी शिवापूर ग्रामस्थांनीही केली १ लाख २५ हजार आर्थिक मदत. कुडाळ : तालुक्यातील शिवापूर गावात विठोबा भाऊ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गवारेड्याने हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कुडाळ -मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत वनविभागाकडून नुकसानभरपाई स्वरूपात शासकीय मदत…

Read More

इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर अवैध दारूसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बांदा प्रतिनिधी इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर सोमवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत 51 हजार 840 रुपयांची दारू व पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात अलिबाग येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा राज्यातून…

Read More

महाशिवरात्री रील स्पर्धेत साईश गावडे प्रथम तर यश जाधव व्दितीय,मालवणी मुलगा तृतिय

आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे दिनेश गावडे यांनी आयोजित केली होती स्पर्धा सावंतवाडी प्रतिनिधी आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी महाशिवरात्री निमित्त हिरण्यकेशी मंदिराची रील स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेत सावंतवाडी येथील व सध्या डि वाय पाटील मेडीकल कॉलेज चा प्रथम वर्षाला शिकणारा विद्यार्थी साईश गावडे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे,…

Read More

हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने दोन कर्तबगार महीलांचा सन्मान

सौ.अर्चना बंगे आणि श्रीम रुपाली देसाई यांचा सन्मान!अहिल्याबाई होळकर त्रीशताब्दी जयती निमीत्त दरवर्षी पुरस्कार! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील बचत गटाच्या माध्यमातून आणि सतत सामाजिक कार्यातुन अग्रेसर असणाऱ्या सौ अर्चना बंगे आणि घरगुती खाद्यपदार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्री करुन गावातील महीलांना रोजगार देणा-या श्रीम रुपाली ललित देसाई यांचा सन्मान आज हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री…

Read More

कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले ‘एआय’ प्रशिक्षण

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘एआय’ चे प्रशिक्षण देण्यात आले शासकीय कामकाजामध्ये गतिमानता आणि सुलभता कशी या माध्यमातून आणता येईल याचे प्रशिक्षण एमकेसीएलचे समन्वयक प्रणय तेली यांनी दिले. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एआय चे प्रशिक्षण देणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कुडाळ नगरपंचायत ठरली आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहे आणि हे बदल आपल्या जीवनात सुद्धा घडत आहेत….

Read More

You cannot copy content of this page