माणगाव मधील कट्टावाडी-वेताळटेम ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार..
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत असताना घराकडे जाण्यासाठी साधा रस्ता नाही कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील माणगाव गावांमधील मेन रोड ते कट्टावाडी वेताळटेम हा रस्ता ग्रामपंचायत दप्तरी लोन असून सुद्धा गेली कित्येक वर्ष अस्तित्वात नाही या अगोदर या रस्त्यावर 2007 साली निधीही खर्च झाला आहे परंतु अतिक्रमण करून हा रस्ता नष्ट केला गेला असेल तिथल्या रहिवाशांचे म्हणणे आहे याच…
