फळपिक विमा भरपाई १५ फेब्रुवारी पर्यंत देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

४ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार लाभ,१० कोटी ६२ लाख रुपयांची मिळणार भरपाई सिंधुदुर्ग प्रतिनिधी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ मधील विमा नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात विमा कंपन्यांची विशेष बैठक घेऊन जिल्ह्यातील ६ मंडळातील ४ हजार ५८० बागायदार शेतकऱ्यांना १५ फेब्रुवारीपूर्वी फळपिक विमा…

Read More

राज्यस्तरीय टेक्निकल क्विझमध्ये भोसले इन्स्टिटयूट प्रथम…..

एसआयटी, इचलकरंजी द्वितीय तर एसजीएम, गडहिंग्लज तृतीय…… सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ पुरस्कृत राज्यस्तरीय टेक्निकल क्विझ कॉम्पिटिशन यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पार पडली. मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत मुंबई व पुणे विभागातील एकूण अठरा तंत्रनिकेतन संस्था सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य…

Read More

जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे २८ जानेवारी ला सिलंम्बम व शालेय थाई बॉक्सिंग स्पर्धा

इच्छुक शाळांनी ऑनलाइन एंन्ट्री व प्रवेशिका फी भरून या स्पर्धेत सहभागी व्हावे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सिलंबम असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ जाने २०२५ रोजी सकाळी ठिक ९:०० वाजता जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग या ठिकाणी…

Read More

कुडाळ नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची निवड

कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांची एकमताने निवड झाली या निवडीमुळे भारतीय जनता पार्टी कुडाळ यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कुडाळ शहरातून भव्य रॅलीला सुरुवात झाली आहे.

Read More

युवराज लखमराजेंनी केले राजधर्माचे पालन:सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

राजवाड्यात लोककला दशावतार महोत्सवाचे शानदार उद्घाटन. सावंतवाडी प्रतिनिधी लोककला जीवंत राहण्यासाठी राजाश्रय मिळण गरजेचे असत. युवराज लखमराजे भोंसले यांनी दशावतार कलेला तो राजाश्रय देत राजधर्माच पालन केलं. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात गंजिफासह दशावतार कला जगासमोर मांडण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून दशावतार कलेला अग्रस्थानी आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व अग्रस्थानी आणणार असल्याचे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा:पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्यात होणारा ताज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्या व जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी माजी शिक्षण मंत्री…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्काउट-गाईड कॅम्प’ उत्साहात…

सावंतवाडी प्रतिनिधी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुलमध्ये दोन दिवसीय स्काऊट गाईड कॅम्प उत्साहात संपन्न झाला. यामध्ये पाचवी ते नववी इयत्तेतील स्काऊट्स आणि कब बुलबुल कॅडेट्स सहभागी झाले होते._ _प्रार्थना गीत आणि स्काऊट गाईड ध्वज फडकावून कॅम्पचे उदघाटन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या टाकाऊपासून टिकावू वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रथमोपचार आणि सीपीआर यावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न…

Read More

तांबळडेग-मोर्वे येथील नौका मालक आणि मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप सोसायटीचे मंत्री नितेश राणे यांना निवेदन

देवगड प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील तांबळडेग -मोर्वे खाडीमुखात गाळ साचल्याने येथील मच्छीमारांना मासेमारी नौका समुद्रात घेऊन जाणे येणे धोक्याचे बनले आहे, या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार वस्ती आहे,तांबळडेग-मोर्वे अन्नपूर्णा खाडी मुखवार दोन्ही बाजूने बंधारा होणे अपेक्षित आहे,तांबळडेग आणि मोर्वे गावातील नौकामालक तसेच मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप. सोसायटीचे पदाधिकारी यांनी याबाबत सोमवारी मस्य व्यवसाय…

Read More

सावरवाड ते कलंबिस्त रस्त्याचे काम निष्कृष्ट..रवींद्र तावडे यांचा आरोप

२६ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील सावरवाड ते कलंबिस्त दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्याला खडीकरण करून बराच कालावधी उलटून गेला आहे. त्या रस्त्याला वेळेत डांबरीकरण न झाल्याने पुन्हा त्या रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य तयार झाले आहे. रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याने येथून चालताना व वाहतूक करताना नागरिकांना त्रासाला सामोरे जावे…

Read More

स्मार्ट प्रीपेड मिटरच्या विरोधात विज ग्राहक एकवटले,विज ग्राहक संघर्ष समितीच्या निमंत्रक पदी सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांची निवड‌

२७ जानेवारीला कुडाळ येथे सर्व पक्षीय बैठक घेऊन विज वितरणला निवेदन देणार! कुडाळ प्रतिनिधी स्मार्ट प्रिपेड च्या विरोधात संपूर्ण राज्यात संघर्ष होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मध्ये याची सुरुवात होऊन नुकतीच एक विज ग्राहकांची बैठक घेऊन आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली कुडाळ येथील विज वितरण कर्मचारी सदन मध्ये विज ग्राहक राज्य समीती निमंत्रक काॅ संपद देसाई,…

Read More

You cannot copy content of this page