सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नितेश राणे यांची नियुक्ती..

जिल्हात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव सिंधुदुर्ग प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर गेले अनेक दिवस प्रलंबित असलेला पालकमंत्री वाटपाचा तिढा अखेर आज सुटला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अपेक्षेप्रमाणेच कणकवली मतदारसंघाचे आमदार व राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जल्लोषाचे वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर कणकवली मतदारसंघाला पालकमंत्री…

Read More

कीर्तनकारांची निंदा नालस्ती करणाऱ्या भजनी बुवा विनोद चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने केला जाहीर निषेध..

विनोद चव्हाण यांनी कीर्तनकारांची माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईची मागणी करणार अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची माहिती कणकवली प्रतिनिधी वारकरी आणि हरी भजन परायण याची महाराष्ट्राला फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेचा आदर समाज करत आला आहे. असे असताना एका डबलबारी भजनाच्या कार्यक्रमात भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी ह. भ. प. ही कीर्तनकारांना…

Read More

भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उत्साहात….

सावंतवाडी प्रतिनिधी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन, पुस्तक प्रदर्शन आणि आवडत्या पुस्तकावर परिक्षणात्मक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उदघाटन प्राचार्य डॉ.रमण बाणे यांचे हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रदर्शनात थोर व्यक्तींची चरित्रे , आत्मचरित्रे, कथा-कादंबऱ्या, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी ग्रंथ, संदर्भ ग्रंथ…

Read More

“आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धा” चे आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर व आंबोली केंद्र प्रमुख श्री आर बी गावडे सर यांच्या हस्ते उदघाटन… आंबोली प्रतिनिधी आंबोली ग्रामपंचायत च्या वतीने या वर्षी पासून आंबोलतील विध्यार्थी च्या कला गुणांना वाव देण्यासाठी “आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धा” चे आयोजित केले.या स्पर्धा मध्ये वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात…

Read More

आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर वनविभाग ऍक्शन मोड वर..

वनविभागाच्या जलद बचाव पथकाकडून डिगस गावात वानर पकडण्याची मोहीम, एकूण १५ वानर जेरबंद… कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांनी घातलेला उपद्रव व शेतकरी बांधवांचे होत असलेले शेतीचे नुकसान या संदर्भात आवाज उठवला होता याची दखल घेत आजपर्यंत किमान १२०० पेक्षा जास्त माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात…

Read More

सिंधुदुर्ग प्रेस क्लब च्या पुरस्काराचे उद्या शुक्रवार १७ रोजी वितरण..

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती.. सावंतवाडी,दि.१७ : सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर झाले असून त्याचे वितरण उद्या शुक्रवारी १७ जानेवारीला दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून कार्यक्रमाला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.हा…

Read More

भारतीय सैन्य दिनाचे औचित्य साधत पोलीस अधीक्षक यांनी घेतली माजी सैनिकांची बैठक..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हातील माजी सैनिक यांच्या अडीअडचणी जाणून पोलीस दलाकडून त्यांच्या अडचणी चे निरसन करण्यासाठी कायदेशीर मार्गाने तत्पर मदत देण्याच्या हेतू ने पोलीस अधीक्षक कार्यालयात आज भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 25 माजी सैनिक व कुंटुबिय उपस्थीत होते. माजी सैनिकांनी उपस्थीत केलेल्या त्यांच्या अडचणींचे निरसन करण्यात आले. प्रलंबित तक्रारीबाबत…

Read More

विमा भरपाई लवकर द्या अन्यथा प्रजासत्ताक दिनी आत्मदहन

आंबा ,काजू उत्पादक बागायतदार संघाचा इशारा सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी 2023/24 च्या रब्बी हंगामात प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेतील सावंतवाडी निरवडे मंडळातील सहभागी विमाधारक शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा नुकसान भरपाई द्या अन्यथा २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग आंबा काजू उत्पादक बागायतदार संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू उत्पादक…

Read More

प्लास्टिक मुक्तीसाठी कुडाळ नगर पंचायतीचे एक पाऊल,राबवणार जनजागृती अभियान

मंदार शिरसाट:शहर वासीयांने या मोहिमेत उत्स्फुर्त सहभाग घ्यावा कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कुडाळ शहरला सध्या प्लास्टिकच्या अनिर्बंध वापराची समस्या भेडसावत आहे. त्यामुळेच प्लास्टिक मुक्तीसाठी भव्य जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय नगर पंचायतीने घेतला आहे. सध्या शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या बाजारपेठेमुळे प्लास्टिकचा वापर बेसूमार झाला आहे. शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर प्लास्टिकचे ढीग…

Read More

पोदार इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण शैक्षणिक विकासा बरोबरच थ्रीडी प्रिंटींग सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविते

प्राचार्या राणी मारीया झेवियर:नर्सरी पासून दहावीपर्यंत ६३५ विद्यार्थी घेत आहेत शिक्षण पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवलीच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा घेतला आढावा कणकवली प्रतिनिधी कणकवली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने आपल्या पाचव्या वर्षात प्रदार्पण करताना शैक्षणिक उत्कृष्टता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासोबत थ्रीडी प्रिंटींग सारख्या नाविन्यपूर्ण शिक्षण तंत्रज्ञानाच्या एकात्मकतेसाठी वेगळे स्थान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या…

Read More

You cannot copy content of this page