सावंतवाडी महोत्सवात उद्यापासून होणार सुरुवात

माझी मंत्री दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थित होणार शानदार उद्घाटन..! सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी महोत्सव 2024 सावंतवाडी वासीयांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम 29 डिसेंबर ते 1 जानेवारी सावंतवाडी गार्डन संध्याकाळी ठीक सहा वाजता सुरू होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे फूड स्टॉल तसेच विविध वस्तूंचे स्टॉल असणार आहेत तरी सावंतवाडी वासियांनी चार दिवस…

Read More

पिकूळे येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन

दोडामार्ग प्रतिनिधी साण्डू फार्मास्यूटिकल्स लिमिटेड आणि व्यंकटेश आयुर्वेदिक औषधालय व सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळेच्या वतीने उद्या ९ ते १ या वेळेत धालोत्सव रंगमंच लाडाचेटेंब येथे मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये एलर्जी, पचनाच्या समस्या, पक्षाघात वात विकार, भगंदर, स्त्रीरोग, त्वचाविकार, हाडांचे व सांध्याचे आजार, मूळव्याध, बालरोग, अन्य जुनाट…

Read More

कुडाळ नगरपंचायत मध्ये आमदार निलेश राणे यांचे कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे आज दौऱ्यावर असताना दुपारी 3 वाजता कुडाळ नगरपंचायत मध्ये आमदार निलेश राणे यांचे आगमन झाले असता त्यांचा तेथे व्यापारी संघटनेच्या वतीने कुडाळ तालुका व्यापरी संघटने चे अध्यक्ष श्रीराम श्रीकृष्ण शिरसाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व व्यापारी उपस्थितीत होते यावेळी सजय भोगटे,राजन नाईक,प्रकाश कुंठे,अवधूत शिरसाट,केतन वरदम,…

Read More

समाजातील आडल्या नडलेल्या ग्राहकाला मदत हीच ईश्वर सेवा…

प्रा.एस.एन.पाटील:ग्राहक चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे वैभववाडी प्रतिनिधी ग्राहक म्हणून आपण सजग असायला पाहिजे, मात्र तसे दिसत नाही. समाजातील आडल्या- नडलेल्या ग्राहकाला मदत हीच खरी ईश्वर सेवा आहे असे प्रतिपादन प्रा. एस. एन. पाटील यांनी जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्राहक जागृती व प्रबोधनांमध्ये ग्राहक पंचायतची भूमिका या विषयावर बोलताना व्यक्त केले. जिल्हा…

Read More

श्रमिक कामगार संघटनेमार्फत मंत्री आकाश फुंडकर यांचे कामगार अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी केले मंत्रालय मुंबई येथे स्वागत

मुंबई प्रतिनिधी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची आज मंत्रालय मुंबई येथे श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त पंढरी चव्हाण व श्रमिक कामगार संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश सुस्विरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार, घरेलु कामगार यांच्या प्रश्र्नांविषयी चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार व घरेलु कामगार यांचे प्रश्न अजून…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींच्या कळपांचा बंदोबस्त न झाल्यास लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींच्या कळपांचा बंदोबस्त न झाल्यास लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर सावंतवाडी उभा बाजार दोडामार्ग तालुका येथे गेले दोन वर्षे हून अधिक हत्तींच्या कळपाने फळ बागायतकरांचे अतोनात नुकसान करून त्याचप्रमाणे भर वस्तीमध्ये हत्तींच्या…

Read More

ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय कुडाळ येथे स्थलांतरित करा

कुडाळ उपविभागीय कार्यालय ओरोस मुक्कामी कार्यरत असल्याने नागरिकांची होतेय गैरसोय..! प्रसाद गावडेंनी पत्राद्वारे वेधले मुख्य कार्यकारी अधिकारी व कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष कुडाळ प्रतिनिधी कुडाळ ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय कुडाळ पंचायत समिती आवारातील रिक्त झालेल्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी वं गटविकास अधिकाऱ्यांकडे करत नागरिकांना होणाऱ्या गैरसोईकडे…

Read More

नेरूळ ग्रामस्थांचे देवस्थान समिती उपकार्यालयसमोर लाक्षणिक उपोषण

सावंतवाडी प्रतिनिधी कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती देऊळवाडा नेरुर यांच्या कारभाराला पाठीशी घालण्याच काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर करत असल्याचा आरोप करत या निषेधार्थ नेरूर ग्रामस्थांनी लाक्षणीक उपोषण छेडले आहे. सावंतवाडी माठेवाडा येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या उप कार्यालयासमोर हे उपोषण सुरु आहे. हुकुमशाही, दडपशाहीसह बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करुन आर्थिक…

Read More

केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते डॉ.दिनेश नागवेकर यांचा सत्कार

सावंतवाडी प्रतिनिधी कॅलिफोर्निया युनिव्हसिटीची डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन आर्किटेक्चर ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाल्याबद्दल आणि सावंतवाडी शिक्षक प्रसार व मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत भारत सरकारचे केंद्रिय ऊर्जामंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते डॉ. दिनेश नागवेकर यांचा सत्कार करण्यात आला. सावंतवाडी येथे भंडारी भवन येथील कै. सहदेव उर्फ काकासाहेब मांजरेकर…

Read More

विकासाला खो घालण्याची नेहमीच विरोधकांची भूमिका,निविदा प्रक्रिये बाबत नगरपंचायतीने पावले उचलली असेल तर कागदपत्रे जनतेसमोर आणून आरोप सिद्ध करावे

नगरसेवक उदय मांजरेकर:अन्यथा आरोप सिद्ध न झाल्यास विलास कुडाळकर यांनी राजीनामा द्यावा कुडाळ प्रतिनिधी काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मच्छर मुक्त कुडाळ संकल्पना राबवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला व त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देखील सुरुवात करण्याचे प्रयत्न चालू केले कुडाळ विकासाला खो घालण्याची नेहमीच विरोधकांची भूमिका राहिलेली आहे नगरसेवक श्री विलास कुडाळकर म्हणत आहेत की…

Read More

You cannot copy content of this page