ठळक घडामोडी

कुडाळ तालुक्यातील तलाठी 59 पैकी 26 रिक्त पदे तात्काळ भरा

शिवसेनेचे रुपेश पावसकर यांची मागणी.. कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील तलाठ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. तालुक्यात एकूण ५९ तलाठी सजा आहेत. त्यातील २६ तलाठी सजा पदे रिक्त आहेत. तलाठी सजा तात्काळ भरल्यास लोकांची गैरसोय होणार नाही. शिवाय नियुक्त असलेले ३३ तलाठी…

Read More

वेत्ये सरपंच गुणाजी गावडेंच्या माध्यमातून शालेय वस्तूच्या वाटप..

सावंतवाडी (प्रतिनिधी)वेत्ये येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर शाळेमध्ये आज सरपंच गुणाजी गावडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करू असा विश्वास श्री गावडे यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच शितल खांबल, सदस्य महेश गावडे, सुनील गावडे, राजेंद्र आंबेकर, शरद जाधव तसेच इतर ग्रामस्थ व पालक मोठ्या…

Read More

मुंबई विद्यापीठाचा बी.फार्मसी निकाल जाहीर…

भोसले फार्मसी कॉलेजचा निकाल ९६ टक्के सावंतवाडी प्रतिनिधीमुंबई विद्यापीठाने बी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा निकाल ९६ टक्के एवढा लागला आहे.बी.फार्मसीच्या फायनल इयर परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण १२९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये गिरीश जयप्रकाश गावडे ८.९१ याने प्रथम, विद्याधर हरीशचंद्र वाजे ८.७३ याने द्वितीय…

Read More

पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गसमोर काळ्या फिती बांधून आंदोलन

सिंधुदुर्ग प्रतिनिधी‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टिव्ही, रेडिओ या वेगवेगळ्या विभागातील पत्रकारांच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी विविध घोषणा देण्यात आल्या. यानंतर पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष परेश राऊत,…

Read More

क. म.शि.प्र.मंडळाचे इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ चे स्कॉलरशिप परीक्षा मध्ये घवघवीत यश…

प्रशालेच्या दोन विद्यार्थांना मिळाली शिष्यवृत्ती कुडाळ प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत क. म. शि. प्र. मंडळाचे इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ या प्रशालेचे विद्यार्थी शहरी सर्वसाधारण शिष्यवृत्ती मध्ये कु. पार्थ विश्वास धुरी 21 वा क्रमांक व कु. ऋग्वेद राघो नाईक यांनी 30 वा. क्रमांक पटकावला आहे.या शिष्यवृत्ती…

Read More

💐💐हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..!💐💐

💐🎂💐 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🎂💐 🎯माजी आरोग्य सभापती🎯माजी नगरसेवक भाजप सावंतवाडी 💐🙏🏻💐श्री.सुधीर आडिवरेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻💐* 🙏शुभेच्छूक 🙏🏻 🟧 श्री. विशाल प्रभाकर परबउपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तथायुवा उद्योजक💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐

Read More

भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून बाव येथे मोफत वह्या वाटप.

कुडाळ प्रतिनिधीभाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून आज बाव येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बाव तसेच रामेश्वर विद्यालय बाव येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती श्री अभय परब, युवा मोर्चाचे श्री श्रीपाद तवटे, बाव माजी सरपंच श्री नागेश परब, बांबुळी सरपंच श्री प्रशांत परब, ग्रा. प. सदस्य श्री…

Read More

मला सामाजिक कार्यात आवड

राजन तेली व संजू परब हे माझ्यासाठी मोठे आहेत:विशाल परब सावंतवाडी प्रतिनिधीकोकण पदवीधर मतदारसंघातील कोकणचा विजय हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या रणनीतीचा शंभर टक्के विजय आहे. कोकण हा अन्य कुठल्याही पक्षाचा नव्हे तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे हे समीकरण मागील काही कालावधीत कोकणचे नेते खासदार नारायणराव राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या…

Read More

व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन

४ जुलैला शासनाचे डोळे उघडण्यासाठी काळ्या फिती लावून ठोकणार आंदोलनाचा तंबू पत्रकारांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी हजारो पत्रकार येणार रस्त्यावर सिंधुदुर्ग प्रतिनिधी:व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टीव्ही, रेडिओ या वेगवेगळ्या विभागांतील विषयाला घेऊन राज्यातील हजारो पत्रकार चार जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा तंबू ठोकणार आहेत. शासन, राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिकांना, साप्ताहिकांना सावत्रपणाची…

Read More

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा तृतीय वर्ष निकाल ९४%

राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे अभियांत्रिकी पदविका निकाल जाहीर सावंतवाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९४ टक्के लागला आहे. तृतीय वर्ष पदविका अभियांत्रिकी परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण २०४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत._कॉलेजच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचा निकाल १०० टक्के लागला…

Read More

You cannot copy content of this page