हार्दिक शुभेच्छा..! 💐हार्दिक शुभेच्छा..!💐हार्दिक शुभेच्छा..!

🌷🙏🌹आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा *सौ.मानसी परब* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 *🙏-; शुभेच्छुक ;-🙏* *💐श्री‌.गणेश वाघचौरे (संस्थापक)* *💐श्री.समीर परब (राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी)* *💐श्री.मिलिंद धुरी (जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग)* *💐श्री.आनंद कांडरकर (उपाध्यक्ष सिंधुदुर्ग)* *💐श्री.विनोद जाधव (सचिव सिंधुदुर्ग)* *💐श्री.आर के सावंत (तालुकाध्यक्ष कुडाळ)* *💐श्री.संदीप सुकी (तालुकाध्यक्ष सावंतवाडी)* *💐श्री.परेश परूळेकर (तालुकाध्यक्ष कणकवली)* *💐श्री.मनोज तोरसकर (सदस्य)* *💐सौ.दीक्षा सावंत…

Read More

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अर्ज ऑनलाईन करण्याबाबत १५ जानेवारी ला मार्गदर्शन सत्र…

खरेदी विक्री संघ कार्यालय कुडाळ येथे आयोजन:कृषी अधिकारी कुडाळ कार्यालयाचा पुढाकार… कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुका कृषी अधिकारी कुडाळ कार्यालयाच्या वतीने कुडाळ तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांचे करिता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अर्ज ऑनलाईन करणे बाबत मार्गदर्शन सत्र दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता कै. शिवराम भाऊ जाधव सभागृह,…

Read More

सिंधुदुर्गनगरी पत्रकार संघामार्फत २९ जानेवारीला जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा

पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांच्यातही रंगणार प्रदर्शनीय क्रिकेट सामाना सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बुधवार २९ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय पत्रकार टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे चौथे वर्ष असून जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघाने आपल्या टीम सह या स्पर्धेत…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्जवसुलीच्या नावाखालील बेकायदेशीर गुंडगिरी आणि खाजगी सावकारी संपवणार – महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर यांनी जिल्ह्यातील खाजगी सावकार, बँका, मायक्रो फायनान्स आणि फायनान्सच्या बेकायदेशीर गुंडगिरीकडे पोलीस अधीक्षक यांचे वेधले लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाजगी सावकार, बँका,पतसंस्था, विविध वित्तीय संस्था यांच्याकडुन कर्जवसुलीच्या नावाखाली अनेक ठिकाणी सर्रास बेकायदेशीर मार्ग व दहशत, गुंडगिरी आधी गैरप्रकार चाललेले आहेत. कर्ज वसुलीसाठी गुंड नेमले जात असून महिला घरात एकट्या असतानाही सदर वित्तसंस्थांचे…

Read More

आजारी उद्योगांना नव संजीवनी आणि नव्या उद्योगासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवा

आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ एमआयडीसीमध्ये असलेले आजारी उद्योगांना नवसंजीवनी आणि नव्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी पर्यायी जागा मिळाली नाही तर मंजूर असलेल्या जागेवर हा प्रकल्प करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन…

Read More

दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले निवतीच्या महाप्रवेशद्वाराची स्वच्छता

कुडाळ प्रतिनिधी राजमाता जिजामाता आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील किल्ले निवतीच्या महाप्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली. आज रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आलेले होते. या मोहिमेत किल्ल्यावरील प्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत पंकज…

Read More

श्रमिक कामगार संघटनेची सभा कुडाळ येथे संपन्न..

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी रामदास तेंडोलकर तर महिला जिल्हा अध्यक्ष पदी पूजा बागकर यांची निवड.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ येथे बांधकाम कामगार यांची सभा संपन्न झाली. यावेळी कामगार यांनी आपल्या अनेक अडीअडचणी सांगितल्या त्यामध्ये प्रामुख्याने भेडसावत असलेली अडचण म्हणजे काही गावांमध्ये ग्रामसेवक सही देत नाही. काही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक आपला मनमानी करून सहीच देणार नाही काय ते…

Read More

आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन…

कुडाळ प्रतिनिधी पावशी व आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले जिल्हा नियोजनचे सदस्य काका कुडाळकर यांच्या निधीमधून हा खर्च होणार आहे. पावशी व आंबडपाल सीमेवर असलेले तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. हा रस्ता…

Read More

महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण

मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी भाजपचे जेष्ठ नेते तथा राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. शिर्डी येथे काल झालेल्या अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली. पुढील तीन वर्षासाठी त्यांना या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्याची महसूल मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे….

Read More

जिल्हा परिषद केंद्र मठ नं १ शाळेत कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी कै.रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ येथे आम्ही बालकवी सिंधुदुर्ग मार्फत कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. शाळेत दहा दिवस दप्तरवीना शाळा हा आनंदादायी शनिवार अंतर्गत या कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजित मठ नं १ शाळेत करण्यात आले. या मार्गदर्शन वर्गात कविवर्य राजेंद्र गोसावी यांनी आपल्या अनोख्याशैलीतून शाळेतील विद्यार्थ्यांना कविता लेखनबाबत मार्गदर्शन…

Read More

You cannot copy content of this page