कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा कुडाळ येथे वाढदिवस केक कापून साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान.श्री.सुनील तटकरे साहेब यांचा आज कुडाळ विश्रामगृह येथे कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच तटकरे साहेबांना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष आर के सावंत, उपाध्यक्ष संदीप राणे,ओबीसी जिल्हा अध्यक्ष सर्वेश पावसकर, तालुका सचिव संतोष सावंत,गुरुजी आप्पा भितये, खजिनदार प्रतोत नाईक, दीपक राऊळ,बाबुराव परब,उमेश तेंडुलकर,रामचंद्र शेरकर,उमेश सावंत, आनंद नेरकर,हंसराज सावंत,महादेव चव्हाण,जॉन डिसोजा आदी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page