ठळक घडामोडी

मा.आम.वैभव नाईक यांच्या विचारांची देवाणघेवाण युवा उद्योजक दीपक धुरी सारखा तरुण गावात समाजसेवा करत आहेत;शिवसेना नेते अतुल बंगे

पिंगुंळी रवळनाथ मित्र मंडळ आयोजित डबलबारी सामना कार्यक्रमाचे आयोजन! कुडाळ (प्रतिनिधी) पिंगुंळी गावातील तरुणांमध्ये समाजसेवेचे व्रत आणि मा आमदार वैभव नाईक यांचे विचार रुजवुन समाजसेवेकडे तरुणांना वळवण्यासाठी युवा उद्योजक दीपक धुरी सारखा प्रामाणिक कार्यकर्ता पिंगुंळी गावात काम करतो याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केले पिंगुंळी श्री रवळनाथ मित्र मंडळ पिंगुंळी आयोजित…

Read More

मा.आम.वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरवस्था थांबणार का?

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल सिंधुदुर्ग प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झालेली आहे. त्यावर आवाज उठविला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरावस्था थांबणार आहे का? आणि त्यातून महामार्गावर होणारी जीवितहानी टाळणार का? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी करत…

Read More

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत वैभव नाईक यांनी आवाज उठविला म्हणूनच त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

अ‍ॅट्रॉसिटीची कलमे रद्द न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडेल मराठा समाजाचे नेते सतीश सावंत यांचा इशारा कणकवली प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.या महामार्गावर वाहतूक करणे जीवघेणे ठरत.अनेक ठिकाणी अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू होत आहे.काल झाराप येथे देखील चुकीच्या मिडलकटमूळे अपघात होऊन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महायुतीचे सत्ताधारी नेते,…

Read More

निवजे गावातील घरांचे मोठे नुकसान पीडित कुटुंबांना मदतीचे आमदार निलेश राणे यांचे आश्वासन

पीडित कुटुंबांना आमदार निलेश राणेंकडून आर्थिक मदत कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निवजे गावाला नुकत्याच आलेल्या शक्तिशाली वादळाचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, संसारोपयोगी साहित्याचेही अपरिमित नुकसान झाले आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी निवजे…

Read More

निवजे गावात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची मा.आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केली आर्थिक मदत कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील निवजे गावाला मंगळवारी सकाळी चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला.अचानक झालेल्या या वादळाने ग्रामस्थांच्या घरांची, गोठ्यांची छप्परे उडाली, कौले व पत्रे फुटून गेले, माड, केळींसह फळझाडे देखील उन्मळून पडली.भातशेतीही जमीनदोस्त झाली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी काल सायंकाळी निवजे गावात भेट देत नुकसानीची पाहणी…

Read More

जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा काही व्यावसायिकांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना सीताराम गावडे यांच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व उपाध्यक्ष समिल जळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदनाद्वारे कायदेशीर कारवाईची केली मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार व कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूजचे संपादक सीताराम गावडे हे गेली अनेक वर्षे समाजातील विविध अपप्रवृत्ती, अवैध धंदे, अमली पदार्थ, गोवा बनावटी दारू तसेच इतर अवैध व्यापार याविरोधात…

Read More

वेर्ले  व शिरशिंगे विकास संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

श सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील वेर्ले व शिरशिंगे विकास संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी संवाद मेळावा उत्साहात पार पडला हा संवाद मिळावा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व जिल्हा बँक संचालक श्री रवींद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून आयोजित केला गेला. या मेळाव्याचा मूळ उद्देश शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे त्यांच्या समस्या…

Read More

कुडाळ तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक घटना;जंगलात आढळला तरूणीचा मृतदेह

प्रेम प्रकरणातून गळा दाबून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात आरोपीला या गुन्ह्यात अन्य कोणी मदत केली,या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत सिंधुदुर्ग प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय दीक्षा बागवे या तरुणीची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. प्रेम प्रकरणातून तिची निघृण हत्या करण्यात आल्याचा…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे भीषण अपघात;संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरला

एक जण जागीच ठार;दोन जण गंभीर सावंतवाडी येथे रुग्णालयात केले दाखल झाराप प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या कारने एका दुचाकी मोपेडला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावी शिकणारा राज पेडणेकर हा जागीच ठार झाला. तर या मोपेड वर असलेले अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजता…

Read More

लाडक्या बहिणीना ई-केवायसी ठरतेय डोकेदुखी

तांत्रिक बिघाडामुळे सायबर केंद्रावर महिलांच्या रांगा ! सिंधुदुर्ग प्रतिनिधी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना ईकेवायसी बंधनकारक केल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला दूरदूरहून सायबर केंद्रांवर येत आहेत. रांगा लावूनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य…

Read More

You cannot copy content of this page