उठा राजन, निवडणूक आली. पक्ष सोडायची वेळ झाली
सावंतवाडीत आलेल्या संजय राऊतना भाजपने वेळीच आवर घालून महायुतीमधला मिठाचा खडा बाजुला सारावा बांदेकर आणि पोकळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आव्हान सावंतवाडी प्रतिनिधी निवडणूक आली की नारायण राणेसाहेबांच्या आशीर्वादाने आमदारकी मिळालेले दलबदलू नेते कपडे बदलावे तसे पक्षप्रवेश घेण्यासाठी दारोदार भटकंती करत आहेत. दोनदा झालेल्या पराभवानंतर उमेदवारी मिळणार नाही याची खात्री पटल्यानेच उठसुठ मंत्री दीपक केसरकर…
