सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड

अणाव घाटचेपेड वाडीकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून अमरसेन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी कुडाळ तालुक्यातील अणाव मुख्य रस्ता ते घाटचेपेड वाडीकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात दोन ठिकाणी वाहून गेला आहे. नाबार्ड योजने अंतर्गत सुमारे ३ कोटी रु या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आले होते. पाऊस सुरु होण्याच्या कालावधीत हा रस्ता बनविल्यामुळे मजबूत…

Read More

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी.

संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष देवेंद्र सामंत यांची माहिती. कुडाळ प्रतिनिधीतहसीलदार कार्यालय कुडाळ येथे काल पार पडलेल्या संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्री देवेंद्र सामंत यांनी दिली. कालच या संदर्भातील बैठक तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे पार पडली या बैठकीत कुडाळ तालुक्यातील दिव्यांग बांधव तसेच विधवा निराधार…

Read More

शिक्षणाच्या वाटेवरील काटे दूर करणे हेच भाजपाचे ध्येय..!

सिंधुदुर्गचे भूमीपुत्र भाजपा नेते खा.नारायणराव राणे आणि राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवा सिंधुदुर्ग घडवूया – भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे मळगाव येथे आवाहन* सावंतवाडी प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी हा कोकणातील जनतेच्या सर्वांगिण विकासाशी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार आदी सर्वांसाठी विविध योजनांमधून सक्षम बनवले जावे यासाठी कोकणचे नेते सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा…

Read More

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या हिवाळे धुरीवाडी येथील साकवाची भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून पाहाणी…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीहिवाळे बौद्धवाडी धुरीवाडी यांना जोडणारा साकव अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता, यामुळे हिवाळे धुरीवाडी गवळीवाडी मुळयेवाडीचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी हिवाळे येथे भेट देऊन या साकवाची पहाणी केली. या वेळी निलेश राणे यांच्या सोबत माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी सभापती सुनिल घाडीगांवकर सरपंच रघुनाथ धुरी ग्रामस्थ राजेंद्र…

Read More

मुलींसाठी आनंदाची बातमी,भोसले फार्मसी कॉलेजमध्ये डी.फार्मसी कोर्स आता मोफत.. सावंतवाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र सरकारने मुलींसाठी शिक्षण आणि करिअरच्या संधींमध्ये मोठी भर घालण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता, डी.फार्मसी हा अत्यंत लोकप्रिय आणि उपयुक्त अभ्यासक्रम मुलींसाठी पूर्णपणे मोफत असेल. हा निर्णय यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये लागू झाला असून यामुळे ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील मुलींसाठी आरोग्य क्षेत्रात करिअर…

Read More

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या हिवाळे धुरीवाडी येथील साकवाची भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून पाहाणी…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीहिवाळे बौद्धवाडी धुरीवाडी यांना जोडणारा साकव अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता, यामुळे हिवाळे धुरीवाडी गवळीवाडी मुळयेवाडीचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी हिवाळे येथे भेट देऊन या साकवाची पहाणी केली. या वेळी निलेश राणे यांच्या सोबत माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी सभापती सुनिल घाडीगांवकर सरपंच रघुनाथ धुरी ग्रामस्थ राजेंद्र…

Read More

व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची यशस्वी सांगता!मागण्या मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन..

आझाद मैदानासह राज्यात सुरू होतं साखळी उपोषण मुंबई (प्रतिनिधी) :महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील लढ्याला मोठे यश मिळाले आहे. शासनाने आज सर्व मागण्या मंजूर करीत असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरामध्ये सर्व तहसील,…

Read More

राज्यातील पत्रकारांसाठी आजपासून मुंबईत उपोषण ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष..

मुख्यमंत्री जोपर्यंत लेखी देणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही मुंबई (प्रतिनिधी)राज्यातील वर्तमानपत्र, टीव्ही, रेडीओ, सोशल मीडिया या पत्रकारांच्या महत्वपूर्ण असलेल्या मागण्या संदर्भात ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ या देशातील सर्वाधिक पत्रकार सदस्य असलेल्या ४१ देशात पत्रकार असलेल्या संघटनेच्या वतीने आजपासून आझाद मैदानावर ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या वतीने उपोषण सुरु केले जाणार आहे. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागण्यासंदर्भात…

Read More

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना अवैध मायनिंग प्रकरणी 30 कोटी दंड कायम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मायनिंग लॉबी मध्ये एकच खळबळ सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिध्दिविनायक मायनिंग करिता भागीदार श्री. संजय वसंत आग्रे व सी. संजना संजय आग्रे यांनी मौजे वाघेरी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथील गट नं ११४४/१/१ व ११४४/१/२ क्षेत्र हे. आर या मिळकतील खाणपट्टयामधून आतापर्यंत विक्री केलेले तसेच सदयस्थितीमध्ये खाणपट्टानध्ये साठा स्वरुपात असलेले असे एकूण १,२१,९८१ मे टन एवढ्या…

Read More

पाट तेली वाडीतील रामचंद्र (बाळु)तेली यांचे मातीचे घर कोसळले!

आमदार वैभव नाईक यांची तात्काळ मदत! कुडाळ (प्रतिनिधी) पाट तेलीवाडी मधील रामचंद्र उर्फ बाळु तेली यांचे मातीचे घर भुईसपाट झाले असुन शिवसेना उपविभागप्रमुख महेश वेळकर यांच्या सुचनेनुसार कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ आर्थिक मदत करुन घरकुल योजनेतुन प्रस्ताव मंजूर करुन सहकार्य केले जाईल अशी ग्वाही शिवसेनेचे अतुल बंगे यांनी…

Read More

You cannot copy content of this page